जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / बातम्या / 'बिग बाॅस मराठी' फेम स्नेहा वाघचं नवं फोटोशूट, मनमोहक अदांनी चाहते घायाळ

'बिग बाॅस मराठी' फेम स्नेहा वाघचं नवं फोटोशूट, मनमोहक अदांनी चाहते घायाळ

‘बिग बॉस मराठी 3’ मुळे स्नेहा वाघ ही अभिनेत्री प्रकाश झोतात आलेली पाहायला मिळाली. तिच्या नव्या फोटोशूटची बरीच चर्चा होताना दिसत आहे.

01
News18 Lokmat

हिंदी आणि मराठी मालिकेत आपली वेगळी अशी छाप सोडणारी प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे स्नेहा वाघ. 'बिग बॉस मराठी 3' मुळे स्नेहा अधिकच प्रकाश झोतात आलेली पाहायला मिळाली.

जाहिरात
02
News18 Lokmat

नुकतंच स्नेहानं एक फोटोशूट केलं आहे. यामध्ये तिच्या पर्पल ड्रेसमधील लूक पहायला मिळत आहे.

जाहिरात
03
News18 Lokmat

स्नेहाला बिगबॉस मधल्या खेळासोबत एका खास गोष्टीसाठी ओळखलं जातं ती म्हणजे तिची बिगबॉसला गुड मॉर्निंग म्हणायची पद्धत.

जाहिरात
04
News18 Lokmat

sarange असं म्हणून ती एक विशिष्ट ऍक्शन करायची ज्यावरून ती के-पॉप फॅन आहे का असा प्रश्नसुद्धा पडला होता. के-पॉपचा पर्पल रंगाशी जवळून संबंध असल्याने अनेक चाहत्यांनी तिच्या या फोटोखाली sarange लिहून तिचं कौतुक केलं आहे.

जाहिरात
05
News18 Lokmat

स्नेहा सोशल मीडियावर बरीच सक्रिय असलेली पाहायला मिळते. ती तिचे वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.तिच्या मनमोहक अदांनी चाहत्यांना घायाळ करत आली आहे.

जाहिरात
06
News18 Lokmat

स्नेहा नुकतीच इंडोनेशियाच्या ट्रीपला जाऊन आली.तिथे ती एका खास कार्यक्रमात सहभागी झाली होती.

जाहिरात
07
News18 Lokmat

#girlinheels असा हॅशटॅग वापरून ती गेले अनेक दिवस वेगवेगळे विडिओ सुद्धा शेअर करत असते.

जाहिरात
08
News18 Lokmat

स्नेहा कायमच एका भक्कम आणि खंबीर स्त्रीचं मूर्तिमंत उदाहरण राहिली आहे.स्नेहा नवीन कुठल्या प्रोजेक्टमध्ये दिसली नसली तरी सोशल मीडियावर मात्र तिचा मोठा चाहता वर्ग आहे.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 08

    'बिग बाॅस मराठी' फेम स्नेहा वाघचं नवं फोटोशूट, मनमोहक अदांनी चाहते घायाळ

    हिंदी आणि मराठी मालिकेत आपली वेगळी अशी छाप सोडणारी प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे स्नेहा वाघ. 'बिग बॉस मराठी 3' मुळे स्नेहा अधिकच प्रकाश झोतात आलेली पाहायला मिळाली.

    MORE
    GALLERIES

  • 02 08

    'बिग बाॅस मराठी' फेम स्नेहा वाघचं नवं फोटोशूट, मनमोहक अदांनी चाहते घायाळ

    नुकतंच स्नेहानं एक फोटोशूट केलं आहे. यामध्ये तिच्या पर्पल ड्रेसमधील लूक पहायला मिळत आहे.

    MORE
    GALLERIES

  • 03 08

    'बिग बाॅस मराठी' फेम स्नेहा वाघचं नवं फोटोशूट, मनमोहक अदांनी चाहते घायाळ

    स्नेहाला बिगबॉस मधल्या खेळासोबत एका खास गोष्टीसाठी ओळखलं जातं ती म्हणजे तिची बिगबॉसला गुड मॉर्निंग म्हणायची पद्धत.

    MORE
    GALLERIES

  • 04 08

    'बिग बाॅस मराठी' फेम स्नेहा वाघचं नवं फोटोशूट, मनमोहक अदांनी चाहते घायाळ

    sarange असं म्हणून ती एक विशिष्ट ऍक्शन करायची ज्यावरून ती के-पॉप फॅन आहे का असा प्रश्नसुद्धा पडला होता. के-पॉपचा पर्पल रंगाशी जवळून संबंध असल्याने अनेक चाहत्यांनी तिच्या या फोटोखाली sarange लिहून तिचं कौतुक केलं आहे.

    MORE
    GALLERIES

  • 05 08

    'बिग बाॅस मराठी' फेम स्नेहा वाघचं नवं फोटोशूट, मनमोहक अदांनी चाहते घायाळ

    स्नेहा सोशल मीडियावर बरीच सक्रिय असलेली पाहायला मिळते. ती तिचे वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.तिच्या मनमोहक अदांनी चाहत्यांना घायाळ करत आली आहे.

    MORE
    GALLERIES

  • 06 08

    'बिग बाॅस मराठी' फेम स्नेहा वाघचं नवं फोटोशूट, मनमोहक अदांनी चाहते घायाळ

    स्नेहा नुकतीच इंडोनेशियाच्या ट्रीपला जाऊन आली.तिथे ती एका खास कार्यक्रमात सहभागी झाली होती.

    MORE
    GALLERIES

  • 07 08

    'बिग बाॅस मराठी' फेम स्नेहा वाघचं नवं फोटोशूट, मनमोहक अदांनी चाहते घायाळ

    #girlinheels असा हॅशटॅग वापरून ती गेले अनेक दिवस वेगवेगळे विडिओ सुद्धा शेअर करत असते.

    MORE
    GALLERIES

  • 08 08