सिडनी, 11 जानेवारी : क्रिकेट जगतात सौंदर्याबद्दल बोलायचे झाल्यास खेळाडूंच्या पत्नींच्या नावांची चर्चा होते. मात्र सध्या सोशल मीडियावर एका क्रिकेटपटूच्या पत्नीच्या फोटोची चर्चा आहे. ही व्यक्ती फक्त क्रिकेटपटूची पत्नी म्हणून नाही तर क्रिकेटमधली सर्वात हॉट अॅकर या नावाने ओळखली जाते. ही अॅंकर आहे ऑस्ट्रेलियाचा फलंदाज बेन कटिंग याची बायको एरिनने हॉलंड.
भारतीय चाहत्यांमध्ये ज्याप्रमाणे मयंती लैंगरची क्रेझ आहे, तशीच विदेशात एरिनने हॉलंडची. एरिनच्या फोटोनं सोशल मीडियावर नेहमीच धुराळा घातला आहे. बेन कटिंगची पत्नी एक टीव्ही होस्ट तसेच एक ब्युटी क्वीन, गायक, मॉडेल, डान्सर आहे. एरिनने हॉलंडने आयपीएल 2018 मध्ये देखील अँकर केले होते. एरिन हॉलंडने 2013 साली मिस वर्ल्ड ऑस्ट्रेलियाचे विजेतेपद जिंकले आहे.
View this post on InstagramThe chase is on! @renegadesbbl Vs @scorchersbbl LIVE on @7cricket now 👏🏻🏏 #bbl #bbl09
View this post on Instagram
सध्या क्रिकेटमध्ये एरिन हॉलंड जगातली सर्वात सुंदर महिला अॅकरपैकी एक आहे. एरिन हॉलंड हे ऑस्ट्रेलियाच्या बिग-बॅश लीगमधील एक मोठे नाव आहे आणि ऑस्ट्रेलियात आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सादरकर्ता म्हणूनही काम करतात.
View this post on Instagram
View this post on Instagram
एरिन हॉलंडने दिली होती बेन कटिंगला धमकी!
View this post on Instagram
बेन कटिंगची पत्नी एरिन हॉलंड एक टीव्ही प्रेजेंटर आहे. हा सामना संपल्यानंतर तिने आपल्या पतीशी चर्चा केली. सर्व प्रथम हॉलंडने त्याचे आभार मानले. बेन कटिंगशी बोलताना हॉलंडने, "आराम कर, पर्थमध्ये चांगले खेळा नाही तर घरी येऊ नका". दरम्यान, पत्नीचे म्हणणे ऐकल्यानंतर कटिंग्ज हसण्यास सुरुवात केली आणि या दोघांच्या संभाषणाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. ब्रिस्बेन हीटला त्यांचा पुढील सामना पर्थमधील यजमान पर्थ स्कॉर्चर्सविरूद्ध खेळायचा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.