जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / बातम्या / माणसाच्या मांसाहाराच्या आवडीमुळे 'या' प्रजाती होत आहेत नष्ट

माणसाच्या मांसाहाराच्या आवडीमुळे 'या' प्रजाती होत आहेत नष्ट

2000 सालापासून पेंगोलिन या प्राण्याची मोठ्या प्रमाणात तस्करी करण्यात येत आहे. चीनमध्ये या प्राण्याचा जेवणासाठी सर्वात जास्त उपयोग करण्यात येतो. त्याचबरोबर या प्राण्याची औषधांसाठीदेखील मोठ्या प्रमाणात तस्करी करण्यात येते. त्यामुळे मोठ्या संख्येने हे प्राणी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

01
News18 Lokmat

मांसाहारामध्ये मानवाने अनेक प्राण्यांचा समावेश केला आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने प्राणी मांसाच्या रूपात खाल्ले जात आहेत. कन्जर्वेशन लेटर्स नावाच्या विज्ञान पत्रिकेनुसार 200 प्रजाती लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत असं म्हटलं आहे. मागील 250 वर्षांमध्ये हे प्राणी लुप्त होण्यापर्यंत पोहोचले आहेत. फोटो (pxfuel)

जाहिरात
02
News18 Lokmat

या सगळ्या प्राण्यांमध्ये आघाडीवर आहे Chinese giant salamander. एकेकाळी संपूर्ण चीनमध्ये आढळणारा हा प्राणी लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. पालींच्या प्रजातीतील हा प्राणी उभयचरआहे. चीनमध्ये याचे मांस सर्वात जास्त आवडीने खाल्ले जाते. 1960 पर्यंत या प्राण्यांची संख्या 80 टक्क्यांनी कमी झाली आहे. सध्या काळ्या बाजारात या प्राण्याचे मांस विकत घ्यावे लागते. फोटो (needpix)

जाहिरात
03
News18 Lokmat

Dodo हीदेखील पक्षांमधील एक प्रजाती आहे. हा पक्षी उडू शकत नाही. टर्कीसारखा दिसणारा हा पक्षी देखील लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. 1507 मध्ये पोर्तुगीजांनी या पक्षाला खाण्यास सुरुवात केली. त्यानंतर 1681 मध्ये या शेवटच्या पक्ष्याला देखील मारण्यात आले. आता केवळ संग्रहालयामध्ये त्याचे अवशेष पाहायला मिळतात.

जाहिरात
04
News18 Lokmat

Pangolin देखील चीनमध्ये मोठ्या प्रमाणात खाल्ले जात असे. कोरोना व्हायरस देखील वटवाघूळ किंवा या Pangolin पासून पसरल्याचे बोलले जात आहे. 2000 पासून चीनमध्ये याची मोठ्या प्रमाणात तस्करी होऊ लागली. चीनमध्ये या प्राण्याचा जेवणात सर्वात जास्त उपयोग करण्यात येतो. त्याचबरोबर औषधांसाठी देखील मोठ्या प्रमाणात तस्करी करण्यात येते. त्यामुळे मोठ्या संख्येने हे प्राणी नामशेष होण्याच्या मार्गावरआहेत. फोटो (needpix)

जाहिरात
05
News18 Lokmat

European eel : संपूर्ण युरोपमध्ये या जातीचा हा प्रसिद्ध मासा आहे. अटलांटिक सागरामधील पाण्यातून हे मासे ताज्या पाण्यात जातात. त्यानंतर यांची पूर्ण वाढ झाल्यानंतर परत अटलांटिकमध्ये येतात. सध्या या माशांना पकडण्यावर बंदी घालण्यात आली असून हे देखील लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. फोटो (pxhere)

जाहिरात
06
News18 Lokmat

Saola : हरणासारखा दिसणारा हा प्राणी देखील लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. लाओस आणि व्हिएतनाममध्ये हा प्राणी आढळून येतो. स्थानिक नागरिक याला म्हशीच्या श्रेणीमध्ये मोजत असून सध्या जगभरात यांची संख्या केवळ 30 इतकीच आहे. फोटो (flickr)

जाहिरात
07
News18 Lokmat

Woolly Mammoth : जगातून हा प्राणी नामशेष झाला असून याला वैज्ञानिक भाषेत Mammuthus primigenius देखील म्हटले जाते. 7500 हजार वर्षांपूर्वी हा नामशेष झाला असून शिकारीबरोबरच तापमानवाढीमुळे देखील हा प्राणी नामशेष झाल्याचे सांगण्यात येते.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 07

    माणसाच्या मांसाहाराच्या आवडीमुळे 'या' प्रजाती होत आहेत नष्ट

    मांसाहारामध्ये मानवाने अनेक प्राण्यांचा समावेश केला आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने प्राणी मांसाच्या रूपात खाल्ले जात आहेत. कन्जर्वेशन लेटर्स नावाच्या विज्ञान पत्रिकेनुसार 200 प्रजाती लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत असं म्हटलं आहे. मागील 250 वर्षांमध्ये हे प्राणी लुप्त होण्यापर्यंत पोहोचले आहेत. फोटो (pxfuel)

    MORE
    GALLERIES

  • 02 07

    माणसाच्या मांसाहाराच्या आवडीमुळे 'या' प्रजाती होत आहेत नष्ट

    या सगळ्या प्राण्यांमध्ये आघाडीवर आहे Chinese giant salamander. एकेकाळी संपूर्ण चीनमध्ये आढळणारा हा प्राणी लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. पालींच्या प्रजातीतील हा प्राणी उभयचरआहे. चीनमध्ये याचे मांस सर्वात जास्त आवडीने खाल्ले जाते. 1960 पर्यंत या प्राण्यांची संख्या 80 टक्क्यांनी कमी झाली आहे. सध्या काळ्या बाजारात या प्राण्याचे मांस विकत घ्यावे लागते. फोटो (needpix)

    MORE
    GALLERIES

  • 03 07

    माणसाच्या मांसाहाराच्या आवडीमुळे 'या' प्रजाती होत आहेत नष्ट

    Dodo हीदेखील पक्षांमधील एक प्रजाती आहे. हा पक्षी उडू शकत नाही. टर्कीसारखा दिसणारा हा पक्षी देखील लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. 1507 मध्ये पोर्तुगीजांनी या पक्षाला खाण्यास सुरुवात केली. त्यानंतर 1681 मध्ये या शेवटच्या पक्ष्याला देखील मारण्यात आले. आता केवळ संग्रहालयामध्ये त्याचे अवशेष पाहायला मिळतात.

    MORE
    GALLERIES

  • 04 07

    माणसाच्या मांसाहाराच्या आवडीमुळे 'या' प्रजाती होत आहेत नष्ट

    Pangolin देखील चीनमध्ये मोठ्या प्रमाणात खाल्ले जात असे. कोरोना व्हायरस देखील वटवाघूळ किंवा या Pangolin पासून पसरल्याचे बोलले जात आहे. 2000 पासून चीनमध्ये याची मोठ्या प्रमाणात तस्करी होऊ लागली. चीनमध्ये या प्राण्याचा जेवणात सर्वात जास्त उपयोग करण्यात येतो. त्याचबरोबर औषधांसाठी देखील मोठ्या प्रमाणात तस्करी करण्यात येते. त्यामुळे मोठ्या संख्येने हे प्राणी नामशेष होण्याच्या मार्गावरआहेत. फोटो (needpix)

    MORE
    GALLERIES

  • 05 07

    माणसाच्या मांसाहाराच्या आवडीमुळे 'या' प्रजाती होत आहेत नष्ट

    European eel : संपूर्ण युरोपमध्ये या जातीचा हा प्रसिद्ध मासा आहे. अटलांटिक सागरामधील पाण्यातून हे मासे ताज्या पाण्यात जातात. त्यानंतर यांची पूर्ण वाढ झाल्यानंतर परत अटलांटिकमध्ये येतात. सध्या या माशांना पकडण्यावर बंदी घालण्यात आली असून हे देखील लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. फोटो (pxhere)

    MORE
    GALLERIES

  • 06 07

    माणसाच्या मांसाहाराच्या आवडीमुळे 'या' प्रजाती होत आहेत नष्ट

    Saola : हरणासारखा दिसणारा हा प्राणी देखील लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. लाओस आणि व्हिएतनाममध्ये हा प्राणी आढळून येतो. स्थानिक नागरिक याला म्हशीच्या श्रेणीमध्ये मोजत असून सध्या जगभरात यांची संख्या केवळ 30 इतकीच आहे. फोटो (flickr)

    MORE
    GALLERIES

  • 07 07