मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /Varkari Saptah, Jalgaon | नव्या पिढीसाठी आजी-आजोबांचं खास पाऊल, 37 वर्षांपासून जपलीये 'ही' परंपरा

Varkari Saptah, Jalgaon | नव्या पिढीसाठी आजी-आजोबांचं खास पाऊल, 37 वर्षांपासून जपलीये 'ही' परंपरा

Varkari Saptah, Jalgaon | जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील लासुरे गावात एका वृद्ध जोडप्यानं गेल्या अनेक वर्षांपासून एक प्रथा सुरु ठेवली आहे. गावातला एकोपा टिकून राहावा, नव्या पिढीला संस्कार देता यावेत यासाठी हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून ही परंपरा सुरु आहे.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

Varkari Saptah, Jalgaon | जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील लासुरे गावात एका वृद्ध जोडप्यानं गेल्या अनेक वर्षांपासून एक प्रथा सुरु ठेवली आहे. गावातला एकोपा टिकून राहावा, नव्या पिढीला संस्कार देता यावेत यासाठी हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून ही परंपरा सुरु आहे.

First published:
top videos