जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / नागपूर : आरजे शुभम केचेचा ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

नागपूर : आरजे शुभम केचेचा ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

नागपूर : आरजे शुभम केचेचा ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

20 ऑक्टोबर : नागपूरच्या रेडिअो मिर्ची अर्थात 98.3 एफएम या रेडिओ स्टेशनवर आरजेचं काम करणाऱ्या शुभम केचे याचा ह्रद्‌यविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. शुभमचं वय अवघं 22 वर्ष होतं. त्यांच्या अकाली निधनामुळे हळहळ व्यक्त होत आहे. नेहमीप्रमाे आजही शुभमच्या ‘हाय नागपूर’ हा लाईव्ह शो होता. शो दरम्यान त्याला अचानक ह्रदयविकाराचा झटका आला आणि त्याचा मृत्यू झाला. शुभमला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

  • -MIN READ
  • Last Updated :

      subham_keche 20 ऑक्टोबर : नागपूरच्या रेडिअो मिर्ची अर्थात 98.3 एफएम या रेडिओ स्टेशनवर आरजेचं काम करणाऱ्या शुभम केचे याचा ह्रद्‌यविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. शुभमचं वय अवघं 22 वर्ष होतं. त्यांच्या अकाली निधनामुळे हळहळ व्यक्त होत आहे. नेहमीप्रमाे आजही शुभमच्या ‘हाय नागपूर’ हा लाईव्ह शो होता. शो दरम्यान त्याला अचानक ह्रदयविकाराचा झटका आला आणि त्याचा मृत्यू झाला. शुभमला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. फक्त 22 वर्षीय वय असलेल्या शुभमच्या अकाली मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरलीये.


    बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज ला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv


    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: nagpur , red Fm
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात