01 मार्च : रेणुका शहाणे आणि सचिन खेडेकर पुन्हा एकदा एकत्र येतायत. 20 वर्षांनंतर दोघं एकत्र काम करतायत. 1990साली ‘सैलाब’मध्ये दोघांनी केलेली भूमिका आजही लक्षात आहे. पण नक्की कुठल्या मालिकेत ते एकत्र येतायत, हे मात्र अजून गुलदस्त्यात आहे. रेणुका शहाणेनं सोशल मीडियावर हे शेअर केलंय. तिनं लिहिलंय, ‘आम्ही पुन्हा एकदा एकत्र काम करतोय. हे सैलाब 2 आहे का? नाही, हे खूप काही गोड आहे.’
जाहिरात
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज ला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.