जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / सोनी टीव्हीनं केली कपिलची कानउघाडणी

सोनी टीव्हीनं केली कपिलची कानउघाडणी

सोनी टीव्हीनं केली कपिलची कानउघाडणी

23 मार्च : कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर यांच्यातली तूतूमैमै ताजी असतानाच कपिलनं सुनीलची ट्विटरवर माफी मागितली. पण आतली बातमी अशी आहे की सोनी टीव्हीचे बिझनेस हेड दानिश खान यांनी कपिलची चांगलीच कानउघाडणी केलीय. दानिश खान कपिलला म्हणाले, ‘सोनी टीव्हीचा टीआरपी वाढतोय. अशा वेळी अशा घटनांनी सोनीची प्रतिमा खराब होऊ शकते.’ त्याचाच परिणाम असा झाला की कपिलनं ट्विट करून सुनील ग्रोवरची माफी मागितली. आता कपिलच्या शोच्या शूटला एक एक जण गैरहजर राहतोय.

  • -MIN READ
  • Last Updated :

    Kapil-sharma-show 23 मार्च : कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर यांच्यातली तूतूमैमै ताजी असतानाच कपिलनं सुनीलची ट्विटरवर माफी मागितली. पण आतली बातमी अशी आहे की सोनी टीव्हीचे बिझनेस हेड दानिश खान यांनी कपिलची चांगलीच कानउघाडणी केलीय. दानिश खान कपिलला म्हणाले, ‘सोनी टीव्हीचा टीआरपी वाढतोय. अशा वेळी अशा घटनांनी सोनीची प्रतिमा खराब होऊ शकते.’ त्याचाच परिणाम असा झाला की कपिलनं ट्विट करून सुनील ग्रोवरची माफी मागितली. आता कपिलच्या शोच्या शूटला एक एक जण गैरहजर राहतोय. त्यामुळे अजूनही सर्व काही शांत झालंय, असं म्हणता येणार नाही.


    बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज ला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv


    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात