जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / संभाजी भगतही पुरस्कार परत करणार

संभाजी भगतही पुरस्कार परत करणार

संभाजी भगतही पुरस्कार परत करणार

14 ऑक्टोबर : वाढत्या असहिष्णुतेविरोधात साहित्यिकांनी पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतलाय. आज लोकशाहीर संभाजी भगत यांनीही शासनाचा पुरस्कार रक्कमेसह परत करण्याचा निर्णय घेतला आहे. समाजात अलीकडे ज्या हिंसक घटना घडतायत, त्याच्याबद्दल सत्ताधार्‍यांकडून साधं दुःखही व्यक्त होत नाहीय, याचं आपल्याला वाईट वाटतंय, असं भगत यांचं म्हणणं आहे. पुरस्कार परत करून आपण सरकारचा निषेध करत असल्याचंही ते म्हणाले. अलीकडेच त्यांना ‘नागरिक’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट गीतकाराचा पुरस्कार त्यांना देण्यात आला होता. काल मंगळवारीच लेखिका प्रज्ञा दया पवार यांनीही रक्कमेसह पुरस्कार परत केलाय.

  • -MIN READ
  • Last Updated :

    sambhaji_bhagat 14 ऑक्टोबर : वाढत्या असहिष्णुतेविरोधात साहित्यिकांनी पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतलाय. आज लोकशाहीर संभाजी भगत यांनीही शासनाचा पुरस्कार रक्कमेसह परत करण्याचा निर्णय घेतला आहे.

    समाजात अलीकडे ज्या हिंसक घटना घडतायत, त्याच्याबद्दल सत्ताधार्‍यांकडून साधं दुःखही व्यक्त होत नाहीय, याचं आपल्याला वाईट वाटतंय, असं भगत यांचं म्हणणं आहे. पुरस्कार परत करून आपण सरकारचा निषेध करत असल्याचंही ते म्हणाले. अलीकडेच त्यांना ‘नागरिक’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट गीतकाराचा पुरस्कार त्यांना देण्यात आला होता. काल मंगळवारीच लेखिका प्रज्ञा दया पवार यांनीही रक्कमेसह पुरस्कार परत केलाय. तसंच कवी गणेश विसपुते यांनीही आज राज्य सरकारचे सगळे पुरस्कार परत केले आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यांवर होणारे हल्ले आणि विचारवंतांच्या होणार्‍या हत्या, याविरोधात निषेध म्हणून त्यांनी हे पाऊल उचललंय.

    जाहिरात

    ++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

    बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

    Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]>

    +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात