जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / विशाखापट्टणममध्ये पाणबुडीला अपघात

विशाखापट्टणममध्ये पाणबुडीला अपघात

विशाखापट्टणममध्ये पाणबुडीला अपघात

09 मार्च : आयएनएस सिंधुरत्न पाणबुडीचा अपघात ताजा असतानाचं नौदलात आणखी एक पाणबुडीला अपघात झाला आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून दोघेजण जखमी आहेत. विशाखापट्टणम इथे जहाज बांधणी केंद्रात हा अपघात झाला. या केंद्रात देशातल्या दुसर्‍या आणि तिसर्‍या क्रमांकाच्या मोठा पाणबुड्या आहेत. आयएनएस अरिहंत वर्गातल्या पाणबुडीच्या हायड्रॉलिक टँकची तपासणी सुरु असताना हा अपघात घडला. डीआरडीओच्यानं या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिलेत. जाहिरात दरम्यान, मुंबईत शुक्रवारीच नौदलाच्या ‘आयएनएस कोलकाता’ या माझगाव गोदीत अपघात झाला होता.

  • -MIN READ
  • Last Updated :

    81078391-5554548 09 मार्च :  आयएनएस सिंधुरत्न पाणबुडीचा अपघात ताजा असतानाचं नौदलात आणखी एक पाणबुडीला अपघात झाला आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून दोघेजण जखमी आहेत.

    विशाखापट्टणम इथे जहाज बांधणी केंद्रात हा अपघात झाला. या केंद्रात देशातल्या दुसर्‍या आणि तिसर्‍या क्रमांकाच्या मोठा पाणबुड्या आहेत. आयएनएस अरिहंत वर्गातल्या पाणबुडीच्या हायड्रॉलिक टँकची तपासणी सुरु असताना हा अपघात घडला. डीआरडीओच्यानं या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिलेत.

    जाहिरात

    दरम्यान, मुंबईत शुक्रवारीच नौदलाच्या ‘आयएनएस कोलकाता’ या माझगाव गोदीत अपघात झाला होता. यामध्येही नौदल अधिकार्‍याचा मृत्यू झाला होता तर गोदीतील अन्य दोन कर्मचारी जखमी झाले होते.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात