जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / निता अंबानींच्या बर्थ डे पार्टीसाठी जंगी आयोजन

निता अंबानींच्या बर्थ डे पार्टीसाठी जंगी आयोजन

निता अंबानींच्या बर्थ डे पार्टीसाठी जंगी आयोजन

31 ऑक्टोबर : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पत्नी निता अंबानी यांच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त जंगी आयोजन करण्यात आलंय. जोधपूर इथं निता अंबानी यांचा वाढदिवस साजरा केला जाणार असून त्यासाठी तब्बल 32 चार्टर्ड प्लेन सज्ज ठेवण्यात आली. यासाठी दिग्गज पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आलंय. बॉलिवूडचा शहेनशहा बिग बी अमिताभ बच्चन, जया बच्चन, किंग खान अर्थात शाहरुख खान, प्रियंका चोप्रा, अनुष्का शर्मा, गायक सोनू निगम, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि भारतीय टीमचा कॅप्टन महेंद्रसिंग धोणी यांचा यात समावेश आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

    nita ambani4 31 ऑक्टोबर : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पत्नी निता अंबानी यांच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त जंगी आयोजन करण्यात आलंय.

    जोधपूर इथं निता अंबानी यांचा वाढदिवस साजरा केला जाणार असून त्यासाठी तब्बल 32 चार्टर्ड प्लेन सज्ज ठेवण्यात आली. यासाठी दिग्गज पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आलंय.

    बॉलिवूडचा शहेनशहा बिग बी अमिताभ बच्चन, जया बच्चन, किंग खान अर्थात शाहरुख खान, प्रियंका चोप्रा, अनुष्का शर्मा, गायक सोनू निगम, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि भारतीय टीमचा कॅप्टन महेंद्रसिंग धोणी यांचा यात समावेश आहे.

    जाहिरात
    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: relince
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात