जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / कपिलनं विद्याला 6 तास वाट पाहायला लावली

कपिलनं विद्याला 6 तास वाट पाहायला लावली

कपिलनं विद्याला 6 तास वाट पाहायला लावली

21 मार्च : कपिल आणि सुनील ग्रोवर प्रकरण संपत नाही, तोवर विद्या बालनही कपिलवर नाराज झाल्याची बातमी आलीय. विद्या कपिल शर्मा शोच्या सेटवर ‘बेगम जान’चं प्रमोशन करायला आलेली असताना, कपिलनं तिला सहा तास वाट पाहायला लावली. विद्या बालन या शोसाठी पोचली,पण कपिलचा पत्ता नसल्यानं तिला त्याची वाट पाहत थांबावं लागलं, तेही तब्बल 6 तास. त्यानंतर ती निघून जायला निघाली,तेव्हा कपिलनं तिला फोन करून तिची माफी मागितली. कपिल सेटवर आला आणि शो सुरू झाला.

  • -MIN READ
  • Last Updated :

    vidya 21 मार्च : कपिल आणि सुनील ग्रोवर प्रकरण संपत नाही, तोवर विद्या बालनही कपिलवर नाराज झाल्याची बातमी आलीय. विद्या कपिल शर्मा शोच्या सेटवर ‘बेगम जान’चं प्रमोशन करायला आलेली असताना, कपिलनं तिला सहा तास वाट पाहायला लावली. विद्या बालन या शोसाठी पोचली,पण कपिलचा पत्ता नसल्यानं तिला त्याची वाट पाहत थांबावं लागलं, तेही तब्बल 6 तास. त्यानंतर ती निघून जायला निघाली,तेव्हा कपिलनं तिला फोन करून तिची माफी मागितली. कपिल सेटवर आला आणि शो सुरू झाला. पण तिथल्या लोकांच्या म्हणण्यानुसार विद्या बालन कपिलशी फारसं बोलत नव्हती.


    बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज ला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv


    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात