जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / औरंगाबादला दारा शिकोहचं नाव द्या - सदानंद मोरे

औरंगाबादला दारा शिकोहचं नाव द्या - सदानंद मोरे

औरंगाबादला दारा शिकोहचं नाव द्या - सदानंद मोरे

31 ऑगस्ट : औरंगाबादचं नाव बदलायचं असेल, तर दारा शिकोहचं नाव देण्यात यावं, असं मत 88 व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी मांडलं आहे. दारा शिकोह हा औरंगजेबाचा मोठा भाऊ होता. पण तो धर्मनिरपेक्ष होता. त्यामुळे त्याचं नाव या शहराला देणं संयुक्तिक ठरेल, असं मोरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. जाहिरात केंद्र सरकारने नवी दिल्लीच्या औरंगजेब रोडचं नामकरण डॉ. अब्दुल कलाम रोड असं केल्यानंतर औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करायला हवं अशी मागणी शिवसेनेने केली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :
    Öêê×ñÖËÝÖÖê߸üy

    31 ऑगस्ट : औरंगाबादचं नाव बदलायचं असेल, तर दारा शिकोहचं नाव देण्यात यावं, असं मत 88 व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी मांडलं आहे.  दारा शिकोह हा औरंगजेबाचा मोठा भाऊ होता. पण तो धर्मनिरपेक्ष होता. त्यामुळे त्याचं नाव या शहराला देणं संयुक्तिक ठरेल, असं मोरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

    जाहिरात

    केंद्र सरकारने नवी दिल्लीच्या औरंगजेब रोडचं नामकरण डॉ. अब्दुल कलाम रोड असं केल्यानंतर औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करायला हवं अशी मागणी शिवसेनेने केली आहे. या संदर्भात बोलताना मोरे म्हणाले, दारा शिकोह सर्वधर्म समभावाचा पुरस्कार करणारा होता. त्याने उपनिषधांचा अनुवादही केला होता. तो सर्व धर्मगुरुंशी त्याकाळी सातत्याने चर्चाही करायचा. त्यामुळे मी त्याचे नाव औरंगाबाद शहराला देण्याचा पर्यया सुचवतो आहे.

    ++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

    बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

    Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]>

    +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात