जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / आरे कॉलनीत कोसळलं हेलिकॉप्टर

आरे कॉलनीत कोसळलं हेलिकॉप्टर

आरे कॉलनीत कोसळलं हेलिकॉप्टर

11 डिसेंबर : मुंबईच्या आरे कॉलनी इथे आज एक हेलिकॉप्टर कोसळलं. आरे रॉयल पाम इथे ही घटना घडली. हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर हेलिकॉप्टरला आग लागली. आतमध्ये चार जण होते. त्यानंतर लगेच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. या दुर्घटनेत चारजण जखमी झालेत. चौघांपैकी पायलट प्रफुल्ल मिश्रा यांचा मृत्यू झालाय. हॉस्पिटलमध्ये नेण्याआधीच त्यांचा मृत्यू झालाय. जखमींना सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये दाखल केलंय. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हेलिकॉप्टर दुर्घटनेचं नक्की कारण अजून कळलं नाहीय.

  • -MIN READ
  • Last Updated :

    WhatsApp Image 2016-12-11 at 12.45.14 PM 11 डिसेंबर : मुंबईच्या आरे कॉलनी इथे आज एक हेलिकॉप्टर कोसळलं. आरे रॉयल पाम इथे ही घटना घडली. हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर हेलिकॉप्टरला आग लागली. आतमध्ये चार जण होते. त्यानंतर लगेच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. या दुर्घटनेत चारजण जखमी झालेत.  चौघांपैकी पायलट प्रफुल्ल मिश्रा यांचा मृत्यू झालाय. हॉस्पिटलमध्ये नेण्याआधीच त्यांचा मृत्यू झालाय. जखमींना सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये दाखल केलंय. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हेलिकॉप्टर दुर्घटनेचं नक्की कारण अजून कळलं नाहीय.


    बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज ला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv


    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात