26 फेब्रुवारी : राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी ‘पिंक’ सिनेमा पाहिला. आणि सिनेमा बघताना त्यांच्यासोबत होते बाॅलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन, चित्रपट निर्माते शुजित सरकार, तापसी पन्नू. पिंक गेल्या वर्षी रिलीज झाला. महिलांचं स्वातंत्र्य, स्त्रीला गृहित धरण्याची वृत्ती यावर सिनेमा परखडपणे भाष्य करतो. राष्ट्रपतींनी यावेळी सगळ्यांचा सत्कार केला. बिग बींनी याबाबत ट्विट करून आपला आनंद शेअर केलाय.
T 2445 - The President of India Hon. Shri Pranab Mukherji, saw our film PINK and then called us over for Dinner at the Rashtrapati Bhavan pic.twitter.com/cPc9vDnt3T
— Amitabh Bachchan (@SrBachchan) February 25, 2017
जाहिरात
सिनेमात महत्त्वाची भूमिका करणाऱ्या साक्षी पन्नूनं तर हा न विसरता येणारा अनुभव असल्याचं म्हटलंय.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज ला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.