25 सप्टेंबर : राज्यभरात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे पुण्यातील पाचही मानाच्या गणपतीने आदर्श निर्णय घेतलाय. मानाच्या 5 गणपतींसह दगडूशेठ आणि मंडई गणपतींचही यंदा हौदात विसर्जन होणार आहे. पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांनी हा निर्णय घेतलाय. सनातननं घेतलेला आक्षेप धुडकाऊन मंडळांनी हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचं पुण्याच्या महापौरांनीही स्वागत केलंय. अधिकाधिक मंडळांनी याचं अनुकरण करण्याचे आवाहनही या मंडळांनी केलंय.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत
[if0] | Follow @ibnlokmattv[sc0] |
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bappa morya re, Pune ganpati, गणपती बाप्पा, गणेशोत्सव, बाप्पा, बाप्पा मोरया रे, मुंबई