जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / पायरेटेड सीडींची 'मनचिसे'कडून होळी

पायरेटेड सीडींची 'मनचिसे'कडून होळी

पायरेटेड सीडींची 'मनचिसे'कडून होळी

14 जानेवारी : मराठी चित्रपट टाइमपास आणि हिंदी चित्रपट धूम 3 यांना मिळणारा प्रतिसाद पाहता तसेच धूम 3 व इतर चित्रपटांच्या पायरेटेड सीडी खुलेआम विकल्या जात आहेत. मुलुंडमध्ये खुलेआम विकल्या जाणार्‍या या पायरेटेड सीडींवर महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेच्या कार्यकत्यांनी धाड घातली व हजारो सीडीज जाळून टाकल्या. टाइमपास या मराठी चित्रपटाने आतापर्यंत बारा कोटींपेक्षा जास्त गल्ला जमवलेला आहे. पण पायरसी होत असताना पोलिसांकडे तक्रार करूनही ते काहीच कारवाई करत नसल्यामुळे मनचिसेने पुढाकार घेऊन हे काम केलं असं मनसे चित्रपट सेनेच्या सचिन चव्हाण यांनी सांगितले आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

    timepass 14 जानेवारी : मराठी चित्रपट टाइमपास आणि हिंदी चित्रपट धूम 3 यांना मिळणारा प्रतिसाद पाहता तसेच धूम 3 व इतर चित्रपटांच्या पायरेटेड सीडी खुलेआम विकल्या जात आहेत. मुलुंडमध्ये खुलेआम विकल्या जाणार्‍या या पायरेटेड सीडींवर महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेच्या कार्यकत्यांनी धाड घातली व हजारो सीडीज जाळून टाकल्या. टाइमपास या मराठी चित्रपटाने आतापर्यंत बारा कोटींपेक्षा जास्त गल्ला जमवलेला आहे. पण पायरसी होत असताना पोलिसांकडे तक्रार करूनही ते काहीच कारवाई करत नसल्यामुळे मनचिसेने पुढाकार घेऊन हे काम केलं असं मनसे चित्रपट सेनेच्या सचिन चव्हाण यांनी सांगितले आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: timepass
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात