जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / नाशिकच्या आदिवासी विभागाने विद्यार्थ्यांच्या सायकली परत घेतल्या !

नाशिकच्या आदिवासी विभागाने विद्यार्थ्यांच्या सायकली परत घेतल्या !

नाशिकच्या आदिवासी विभागाने विद्यार्थ्यांच्या सायकली परत घेतल्या !

05 जानेवारीआदिवासी जनहिताय हे ब्रीद मिरवणार्‍या आदिवासी विकास विभागाच्या अफलातून कारभाराचे अनेक नमुने पुढे येताहेत. नाशिक जिल्ह्यातल्या कळवणमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना दिलेल्या सायकल खात्यानं परत घेतल्या आहेत. इतकंच नाही, तर त्याविरोधात मोर्चा घेऊन आलेल्या विद्यार्थ्यांना तब्बल 5 तास उन्हात ताटकळत ठेवण्या आलं. विशेष म्हणजे याबद्दल कोणतंही स्पष्टीकरण विद्यार्थ्यांना देण्यात आलेलं नाही.

  • -MIN READ
  • Last Updated :

    05 जानेवारी

    आदिवासी जनहिताय हे ब्रीद मिरवणार्‍या आदिवासी विकास विभागाच्या अफलातून कारभाराचे अनेक नमुने पुढे येताहेत. नाशिक जिल्ह्यातल्या कळवणमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना दिलेल्या सायकल खात्यानं परत घेतल्या आहेत. इतकंच नाही, तर त्याविरोधात मोर्चा घेऊन आलेल्या विद्यार्थ्यांना तब्बल 5 तास उन्हात ताटकळत ठेवण्या आलं. विशेष म्हणजे याबद्दल कोणतंही स्पष्टीकरण विद्यार्थ्यांना देण्यात आलेलं नाही.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात