जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / ताब्यात घेतलेल्या हार्दिक पटेल यांना पोलिसांनी सोडलं

ताब्यात घेतलेल्या हार्दिक पटेल यांना पोलिसांनी सोडलं

ताब्यात घेतलेल्या हार्दिक पटेल यांना पोलिसांनी सोडलं

25 ऑगस्ट : आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणासाठी बसलेले पटेल समाजाचे नेते हार्दिक पटेल यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि सोडून दिलं. पोलिसांनी या ठिकाणी लाठीचार्जवर देखील केला होता. आज झालेल्या रॅलीमध्ये 2017 मध्ये भाजप सरकार येणार नाही असा इशारा पटेल यांनी दिला होता. जोपर्यंत गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल प्रस्ताव घेऊन येत नाहीत तोपर्यंत आपण आमरण उपोषण सुरू ठेवणार असल्याचं हार्दिक पटेल यांनी म्हटलं होतं. जाहिरात ++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++ बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

  • -MIN READ
  • Last Updated :
    767687119-Hardik-Patel2_6

    25 ऑगस्ट : आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणासाठी बसलेले पटेल समाजाचे नेते हार्दिक पटेल यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि सोडून दिलं. पोलिसांनी या ठिकाणी लाठीचार्जवर देखील केला होता. आज झालेल्या रॅलीमध्ये 2017 मध्ये भाजप सरकार येणार नाही असा इशारा पटेल यांनी दिला होता. जोपर्यंत गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल प्रस्ताव घेऊन येत नाहीत तोपर्यंत आपण आमरण उपोषण सुरू ठेवणार असल्याचं हार्दिक पटेल यांनी म्हटलं होतं.

    जाहिरात

    ++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

    बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

    Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]>

    +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात