जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / ताडोबा जंगलात शिकारीवरून दोन वाघांच्या झुंजीत एकाचा मृत्यू ?

ताडोबा जंगलात शिकारीवरून दोन वाघांच्या झुंजीत एकाचा मृत्यू ?

ताडोबा जंगलात शिकारीवरून दोन वाघांच्या झुंजीत एकाचा मृत्यू ?

24 जून : चंद्रपुरच्या ताडोबा जंगलात एका पट्टेदार वाघाच्या मृत्यूमुळे खळबळ उडालीये. या वाघाच्या मृतदेहाजवळ मृत सांबरही आढळलंय. सांबराच्या शिकारीवरून झालेल्या दोन वाघाच्या झुंजीत या वाघाचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविली जातेय. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमध्ये येणार्‍या जामनी बीटमध्ये हा वाघ मृतावस्थेत आढळल्यानंतर ताडोबा प्रकल्पाच्या अधिकार्‍यासह वनविभागाच्या अधिकार्‍यांनी भेट देऊन पाहणी केली. चार वर्षे वयाचा हा वाघ असून त्याच्या शरीरावर हलक्या जखमा आढळल्यात. वाघाच्या मृतदेहाच्या बाजुला सांबराचे मृतदेह असल्याने सांबरावरुन दोन वाघाची झुंज होऊन त्यात या वाघाचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

    tigar fight tadoba 24 जून : चंद्रपुरच्या ताडोबा जंगलात एका पट्टेदार वाघाच्या मृत्यूमुळे खळबळ उडालीये. या वाघाच्या मृतदेहाजवळ मृत सांबरही आढळलंय. सांबराच्या शिकारीवरून झालेल्या दोन वाघाच्या झुंजीत या वाघाचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविली जातेय. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमध्ये येणार्‍या जामनी बीटमध्ये हा वाघ मृतावस्थेत आढळल्यानंतर ताडोबा प्रकल्पाच्या अधिकार्‍यासह वनविभागाच्या अधिकार्‍यांनी भेट देऊन पाहणी केली. चार वर्षे वयाचा हा वाघ असून त्याच्या शरीरावर हलक्या जखमा आढळल्यात. वाघाच्या मृतदेहाच्या बाजुला सांबराचे मृतदेह असल्याने सांबरावरुन दोन वाघाची झुंज होऊन त्यात या वाघाचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. आज या सकाळी वाघ आणि सांबराच शवविच्छेदन करण्यात आलं.

     ++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

    बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

    Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]>

    +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात