जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / झारखंड : पोलिसांच्या चकमकीत 12 माओवादी ठार

झारखंड : पोलिसांच्या चकमकीत 12 माओवादी ठार

झारखंड : पोलिसांच्या चकमकीत 12 माओवादी ठार

09 जून : झारखंडमधल्या पलामू जिल्ह्यात सोमवारी मध्यरात्री पोलिसांच्या चकमकीत 12 माओवादी ठार झाले आहेत. पलामू जिल्ह्यातील सतबरवा जंगलातल्या एका रस्त्यावरून माओवादी स्कॉर्पिओ गाडीतून जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर सापळा रचून त्यांनी या गाडीवर गोळीबार करत गाडीतल्या 12 माओवाद्यांना ठार मारलं. माओवाद्यांना गोळीबार करण्याची संधीच दिली नाही. या माओवाद्यांकडून 8 रायफल्स आणि 220 काडतूस जप्त करण्यात आली आहेत. या गोळीबाराच्या घटनेनंतर परिसरात शोधमोहिम करण्यात येत आहे. जाहिरात ++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • -MIN READ
  • Last Updated :

    CHBnRK5UAAAEivy 09 जून : झारखंडमधल्या पलामू जिल्ह्यात सोमवारी मध्यरात्री पोलिसांच्या चकमकीत 12 माओवादी ठार झाले आहेत.

    पलामू जिल्ह्यातील सतबरवा जंगलातल्या एका रस्त्यावरून माओवादी स्कॉर्पिओ गाडीतून जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर सापळा रचून त्यांनी या गाडीवर गोळीबार करत गाडीतल्या 12 माओवाद्यांना ठार मारलं. माओवाद्यांना गोळीबार करण्याची संधीच दिली नाही.

    या माओवाद्यांकडून 8 रायफल्स आणि 220 काडतूस जप्त करण्यात आली आहेत. या गोळीबाराच्या घटनेनंतर परिसरात शोधमोहिम करण्यात येत आहे.

    जाहिरात

    ++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

    बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

    Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]>

    +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात