जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / काय घडलं 'आप'च्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत?

काय घडलं 'आप'च्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत?

काय घडलं 'आप'च्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत?

29 मार्च : आपमध्ये सुरू असलेला अंतर्गत कलह शनिवारी थेट हाणामारीवर आला. ‘आप’ने आज सकाळी शनिवारी झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीचा व्हिडिओ जाहिर केली आहे. प्रचंड गदारोळ, जोरदार घोषणाबाजी या बैठकीत करण्यात आली होती. राष्ट्रीय परिषदेत प्रा. योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे आगमन होताच बैठक सुरू झाली होती. साधारण तासाभरानंतर केजरीवाल बैठकीतून बाहेर पडले. त्यांच्या अनुपस्थितीत गोपाल राय यांनी बैठकीची सूत्रे हाती घेत यादव आणि भूषण यांची हकालपट्टी करण्याचा प्रस्ताव मांडला होता.

  • -MIN READ
  • Last Updated :

    29 मार्च : आपमध्ये सुरू असलेला अंतर्गत कलह शनिवारी थेट हाणामारीवर आला. ‘आप’ने आज सकाळी शनिवारी झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीचा  व्हिडिओ जाहिर केली आहे. प्रचंड गदारोळ, जोरदार घोषणाबाजी या बैठकीत करण्यात आली होती. राष्ट्रीय परिषदेत प्रा. योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

    मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे आगमन होताच बैठक सुरू झाली होती. साधारण तासाभरानंतर केजरीवाल बैठकीतून बाहेर पडले. त्यांच्या अनुपस्थितीत गोपाल राय यांनी बैठकीची सूत्रे हाती घेत यादव आणि भूषण यांची हकालपट्टी करण्याचा प्रस्ताव मांडला होता. त्यानंतर झालेल्या गोंधळातच सिसोदिया यांनी यादव आणि भूषण यांच्या हकालपट्टीचा प्रस्ताव मंजूर झाल्याची घोषणा केली.

    जाहिरात

    ++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

    बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

    Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]>

    +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात