जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / 'आप'ची पंचाईत, भारतींच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला

'आप'ची पंचाईत, भारतींच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला

'आप'ची पंचाईत, भारतींच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला

23 जानेवारी : दिल्लीचे कायदा मंत्री सोमनाथ भारती यांनी राजीनामा द्यावा यासाठी त्यांच्यावर दबाव वाढतंच चाललाय. युंगाडाच्या महिलांना अपमानास्पद वागणूक दिल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात 3 एफआयआर दाखल करण्यात आले आहे. त्यातच आरोपी महिलेनं भारती यांना ओळखल्यानं त्यांच्या अडचणीत आणखी वाढ झालीय. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज गुरुवारी नायब राज्यपाल नजीब जंग यांची भेट घेतली. जाहिरात दिल्लीच्या कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल चर्चा करण्यासाठी ही भेट असल्याचं सांगण्यात आलं. मात्र, अशा बैठकांना हजर असणारे पोलीस आयुक्त यावेळी हजर नव्हते.

  • -MIN READ
  • Last Updated :

    somnath bharti 43 23 जानेवारी : दिल्लीचे कायदा मंत्री सोमनाथ भारती यांनी राजीनामा द्यावा यासाठी त्यांच्यावर दबाव वाढतंच चाललाय. युंगाडाच्या महिलांना अपमानास्पद वागणूक दिल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात 3 एफआयआर दाखल करण्यात आले आहे.

    त्यातच आरोपी महिलेनं भारती यांना ओळखल्यानं त्यांच्या अडचणीत आणखी वाढ झालीय. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज गुरुवारी नायब राज्यपाल नजीब जंग यांची भेट घेतली.

    जाहिरात

    दिल्लीच्या कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल चर्चा करण्यासाठी ही भेट असल्याचं सांगण्यात आलं. मात्र, अशा बैठकांना हजर असणारे पोलीस आयुक्त यावेळी हजर नव्हते. केजरीवाल यांच्या भेटीनंतर काँग्रेसचं शिष्टमंडळ नायब राज्यपालांच्या भेटीला गेलंय.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात