जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / आज खातेवाटप, खडसेंना कोणतं खातं मिळणार ?

आज खातेवाटप, खडसेंना कोणतं खातं मिळणार ?

आज खातेवाटप, खडसेंना कोणतं खातं मिळणार ?

01 नोव्हेंबर : शानदार शपथविधी सोहळ्यानंतर आता दमदार खातेवाटपाकडे सर्वांचं लक्ष लागलंय. देवेंद्र फडणवीस यांच्यासह 10 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या मंत्र्यांचे खातेवाटप आज होणार असल्याचं खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच काल जाहीर केलंय. त्यामुळे मुख्यमंत्रिपदासाठी प्रयत्नशील असेलेले एकनाथ खडसे यांना आणि इतर नेत्यांना नेमकी कोणती खाती मिळतील याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. भाजपचे नेते एकनाथ खडसे, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, पंकजा मुंडे, विष्णू सावरा,प्रकाश मेहता आणि चंद्रकांत पाटील मंत्रिपदाची शपथ घेतली.

  • -MIN READ
  • Last Updated :

    khadase 01 नोव्हेंबर : शानदार शपथविधी सोहळ्यानंतर आता दमदार खातेवाटपाकडे सर्वांचं लक्ष लागलंय. देवेंद्र फडणवीस यांच्यासह 10 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या मंत्र्यांचे खातेवाटप आज होणार असल्याचं खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच काल जाहीर केलंय.

    त्यामुळे मुख्यमंत्रिपदासाठी प्रयत्नशील असेलेले एकनाथ खडसे यांना आणि इतर नेत्यांना नेमकी कोणती खाती मिळतील याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

    भाजपचे नेते एकनाथ खडसे, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, पंकजा मुंडे, विष्णू सावरा,प्रकाश मेहता आणि चंद्रकांत पाटील मंत्रिपदाची शपथ घेतली. तर दिलीप कांबळे आणि विद्या ठाकूर यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

    शिवाय शिवसेना सोबत आल्यास त्यांच्या वाट्याला नेमकी कोणती खाती जातील हेही आजच्या खातेवाटपावर अवलंबून आहे.

    जाहिरात

    +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

    बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

    Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]>

    +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात