15 मे : आज दिवस निकालाचा..सकाळी आठ वाजता लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू होणार आहे. देशाचंच नाहीतर जगाचं या निकालाकडे लक्ष लागलंय. गेल्या दोन महिन्यापासून देशात कुणाची सत्ता येणार ? कोण होणार पंतप्रधान ? यावर भरपूर चर्चा रंगल्या पण आज आहे निकालाचा दिवस..तुम्हाला काय वाटतं कुणाची येणार सत्ता? कोण होणार देशाचा पंतप्रधान ? आपली कमेंट नोंदवा खालील कमेंट बॉक्समध्ये..आम्ही ती नक्की प्रसिद्ध करू...
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
[if0] | Follow @ibnlokmattv[sc0] |
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
----------------------------------------------------------------------------
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Congress, Election 2014, Narendra modi, NDA, Rahul gandhi, Sonia gandhi, UPA, काँग्रेस, नरेंद्र मोदी, भाजप, सोनिया गांधी