जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / देश / Women@75: समुद्र असो की आकाश, या महिलांसमोर सगळेच झुकतात; स्त्री म्हणून व्हायची हेटाळणी

Women@75: समुद्र असो की आकाश, या महिलांसमोर सगळेच झुकतात; स्त्री म्हणून व्हायची हेटाळणी

स्वतंत्र भारताला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. ज्या महिलांनी आपल्या कष्टाने आणि उत्साहाने देशाची मान उंचावली, त्या महिलांचा सन्मान केल्याशिवाय हा स्वातंत्र्याचा उत्सव अपूर्ण आहे. आकाश असो वा समुद्र, असे एकही ठिकाण नाही जिथे महिलांनी आपला झेंडा फडकावला नसेल. यामध्ये देशातील पहिली सागरी वैमानिक रेश्मा निलोफर, कॅप्टन अर्चना झा आणि देशातील पहिली महिला विमान वाहतूक अग्निशामक तानिया सन्याल यांचा समावेश आहे. जाणून घेऊया त्यांच्याबद्दलच्या काही खास गोष्टी.

01
News18 Lokmat

रेश्मा निलोफर या देशाच्या पहिल्या सागरी वैमानिक तर आहेतच, पण त्या जगातील अशा काही महिलांपैकी एक आहेत ज्या अशा प्रकारचं काम उत्तम प्रकारे करत आहेत. निलोफर सध्या पश्चिम बंगालमधील हल्दिया येथे तैनात आहे. हुगळी नदीच्या धोकादायक पाण्यात जहाजांना रस्ता दाखवणे हे त्याचे काम आहे.

जाहिरात
02
News18 Lokmat

जहाजांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचे काम, निलोफर करते, आतापर्यंत हे फक्त पुरुषांचे काम मानलं जात होतं. यामुळे त्यांना कर्तव्य बजावताना अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यातील एक अडचण म्हणजे स्वच्छतागृह. बहुतेक जहाजांमध्ये पुरुष काम करतात. यापूर्वी कोणत्याही महिलेने अशा जहाजावर काम केलेले नाही. त्यामुळे त्यांच्याकडे महिलांची स्वच्छतागृहेही नाहीत. (फोटो ट्विटर @रेशमा_निलोफर)

जाहिरात
03
News18 Lokmat

तासन् तास समुद्रावर राबणाऱ्या निलोफर यांना आणखी एका अडचणीला सामोरे जावे लागते, ते म्हणजे त्यांच्याकडून ऑर्डर घेण्यास पुरुष कर्मचाऱ्यांना होणारा संकोच. त्या म्हणतात की, माझ्या एका सहकाऱ्याने माझ्या आदेशावर काम करणार नाही, असे स्पष्टपणे सांगितले होते. त्याने मला गप्प बसायला सांगितलं. पण त्याला माझे ऐकावे लागेल असे मी त्याला सांगितले. (फोटो ट्विटर @रेशमा_निलोफर)

जाहिरात
04
News18 Lokmat

निलोफरप्रमाणेच अर्चना झा यांनीही अथांग समुद्रात स्वत:ला सिद्ध केलंय. अर्चना मूळची बिहारच्या पाटणा येथील असून, ती सध्या मुंबईत मरीन ऑडिटर म्हणून कार्यरत आहे. मला हे काम करताना पाहून केवळ पुरुषच नाही तर महिलाही हैराण झाल्याचं ती सांगते. एकदा माझ्या काकांनी डीजी शिपिंगला फोन करून विचारले होते की मुलींना समुद्रात काम करण्याची परवानगी आहे का? सुरुवातीला पुरुष अधिकारी मी ऑईल टँकरवर काय करणार या संभ्रमात होते. त्यामुळे सकाळी उठल्यावर ते मला ऑईल टँकरवर जायचं सागून प्रवासी जहाजावर पाठवायचे. पण, खूप आढेवेढे घेतल्यानंतर त्यांनी मला ऑईल टँकरवर पाठवले.

जाहिरात
05
News18 Lokmat

देशातील पहिली महिला विमान वाहतूक अग्निशामक तानिया सन्याल हिचे कामही खूप आव्हानात्मक आहे. कोलकात्याची रहिवासी असलेली तानिया सध्या भारतीय विमानतळ प्राधिकरणात कार्यरत आहे. तिने सांगितले की मला काहीतरी वेगळे करायचे आहे. एमएस्सी झाल्यावर काय करावं समजत नव्हतं. मग मी एक जाहिरात पाहिली आणि मी अर्ज केला, तेव्हा मला विमान फायर फायटर म्हणजे काय हे देखील माहित नव्हते.

जाहिरात
06
News18 Lokmat

तानिया म्हणते की आमचे काम विमान, त्यातील प्रवासी आणि क्रू मेंबर्सना मदत पुरवणे आहे. त्यात प्रतिबंध, प्रथमोपचार अशा अनेक कामांचा समावेश आहे. ती म्हणते की मी खेळात सक्रिय आहे. तरीही मला हे ट्रेनिंग खूप कठीण गेले. पण, मी कधीच हे सोडण्याचा विचार केला नाही. मला स्वत:ला तसेच इतर महिलांसमोर सिद्ध करायचे आहे. त्यांनी सांगितले की, हे असे काम आहे की, फार कमी महिला ते करण्यासाठी धैर्य दाखवू शकतात. (फोटो ट्विटर @TaniyaSanyalFF)

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 06

    Women@75: समुद्र असो की आकाश, या महिलांसमोर सगळेच झुकतात; स्त्री म्हणून व्हायची हेटाळणी

    रेश्मा निलोफर या देशाच्या पहिल्या सागरी वैमानिक तर आहेतच, पण त्या जगातील अशा काही महिलांपैकी एक आहेत ज्या अशा प्रकारचं काम उत्तम प्रकारे करत आहेत. निलोफर सध्या पश्चिम बंगालमधील हल्दिया येथे तैनात आहे. हुगळी नदीच्या धोकादायक पाण्यात जहाजांना रस्ता दाखवणे हे त्याचे काम आहे.

    MORE
    GALLERIES

  • 02 06

    Women@75: समुद्र असो की आकाश, या महिलांसमोर सगळेच झुकतात; स्त्री म्हणून व्हायची हेटाळणी

    जहाजांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचे काम, निलोफर करते, आतापर्यंत हे फक्त पुरुषांचे काम मानलं जात होतं. यामुळे त्यांना कर्तव्य बजावताना अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यातील एक अडचण म्हणजे स्वच्छतागृह. बहुतेक जहाजांमध्ये पुरुष काम करतात. यापूर्वी कोणत्याही महिलेने अशा जहाजावर काम केलेले नाही. त्यामुळे त्यांच्याकडे महिलांची स्वच्छतागृहेही नाहीत. (फोटो ट्विटर @रेशमा_निलोफर)

    MORE
    GALLERIES

  • 03 06

    Women@75: समुद्र असो की आकाश, या महिलांसमोर सगळेच झुकतात; स्त्री म्हणून व्हायची हेटाळणी

    तासन् तास समुद्रावर राबणाऱ्या निलोफर यांना आणखी एका अडचणीला सामोरे जावे लागते, ते म्हणजे त्यांच्याकडून ऑर्डर घेण्यास पुरुष कर्मचाऱ्यांना होणारा संकोच. त्या म्हणतात की, माझ्या एका सहकाऱ्याने माझ्या आदेशावर काम करणार नाही, असे स्पष्टपणे सांगितले होते. त्याने मला गप्प बसायला सांगितलं. पण त्याला माझे ऐकावे लागेल असे मी त्याला सांगितले. (फोटो ट्विटर @रेशमा_निलोफर)

    MORE
    GALLERIES

  • 04 06

    Women@75: समुद्र असो की आकाश, या महिलांसमोर सगळेच झुकतात; स्त्री म्हणून व्हायची हेटाळणी

    निलोफरप्रमाणेच अर्चना झा यांनीही अथांग समुद्रात स्वत:ला सिद्ध केलंय. अर्चना मूळची बिहारच्या पाटणा येथील असून, ती सध्या मुंबईत मरीन ऑडिटर म्हणून कार्यरत आहे. मला हे काम करताना पाहून केवळ पुरुषच नाही तर महिलाही हैराण झाल्याचं ती सांगते. एकदा माझ्या काकांनी डीजी शिपिंगला फोन करून विचारले होते की मुलींना समुद्रात काम करण्याची परवानगी आहे का? सुरुवातीला पुरुष अधिकारी मी ऑईल टँकरवर काय करणार या संभ्रमात होते. त्यामुळे सकाळी उठल्यावर ते मला ऑईल टँकरवर जायचं सागून प्रवासी जहाजावर पाठवायचे. पण, खूप आढेवेढे घेतल्यानंतर त्यांनी मला ऑईल टँकरवर पाठवले.

    MORE
    GALLERIES

  • 05 06

    Women@75: समुद्र असो की आकाश, या महिलांसमोर सगळेच झुकतात; स्त्री म्हणून व्हायची हेटाळणी

    देशातील पहिली महिला विमान वाहतूक अग्निशामक तानिया सन्याल हिचे कामही खूप आव्हानात्मक आहे. कोलकात्याची रहिवासी असलेली तानिया सध्या भारतीय विमानतळ प्राधिकरणात कार्यरत आहे. तिने सांगितले की मला काहीतरी वेगळे करायचे आहे. एमएस्सी झाल्यावर काय करावं समजत नव्हतं. मग मी एक जाहिरात पाहिली आणि मी अर्ज केला, तेव्हा मला विमान फायर फायटर म्हणजे काय हे देखील माहित नव्हते.

    MORE
    GALLERIES

  • 06 06