टॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री पायल सरकारने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि बंगालचे भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश केला.
पश्चिम बंगालमधील काही मुख्य अभिनेत्रींपैकी एक पायल असल्यामुळे तरुणाईला आकर्षित करण्याचा प्रयत्न भाजपकडून होत आहे.