भय्यूजी महाराजांचा अल्पपरिचय

1968मध्ये जन्मलेले भय्यूजी महाराज यांचं खरं नाव उदयसिंह देशमुख. ते शुजालपूरच्या जमीनदार परिवारात जन्मले.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jun 12, 2018 03:48 PM IST

भय्यूजी महाराजांचा अल्पपरिचय

मुंबई, 11 जून : 1968मध्ये जन्मलेले भय्यूजी महाराज यांचं खरं नाव उदयसिंह देशमुख. ते शुजालपूरच्या जमीनदार परिवारात जन्मले. सुरुवातीला भय्यूजी महाराज कपड्यांचं माॅडेलिंग करायचे. त्यांचा देशातल्या अनेक राजकारण्यांशी संबंध होता.

ते अनेक धार्मिक आणि सामाजिक कार्यांमध्ये अग्रेसर असायचे. सद्गुरू दत्त धार्मिक ट्रस्टची देखभाल करत. त्यांचा मुख्य आश्रम इंदूरला आहे.

मर्सिडीजसारख्या गाड्यांमध्ये फिरणारे भय्यूजी महाराज रोलॅक्स ब्रँडचं घड्याळ वापरायचे.

थोडक्यात परिचय

अनुयायांकडून 'राष्ट्रसंत' उपाधी

Loading...

नाव : डॉ. उदयसिंह देशमुख

जन्म : 29 एप्रिल 1968

जन्मगाव : सृजलपूर, इंदूर

20 व्या वर्षी मॉडेलिंग

दृष्टांत झाल्यानंतर आध्यात्मिक क्षेत्रात प्रवेश

1996 मध्ये सूर्योदय परिवार आणि आश्रमाची स्थापना

वेगवेगळ्या संस्थांच्या स्थापनेत वाटा

अनेमिक रुग्णांसाठी विशेष काम

भारतभरात 11,11,111 झाडं लावण्याचा संकल्प

विलासराव देशमुख आणि अनेक नेत्यांचे गुरू

2 वर्षांपूर्वी पत्नीचं हृदयविकाराने निधन

गेल्या वर्षी दुसरं लग्न

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 12, 2018 03:43 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...