UP Board Result 2019: उत्तर प्रदेश बोर्ड ऑफ सेकंड्री एज्येुकेशन दहावी आणि बारावीचा निकाल आपली ऑफिशिअल वेबसाईट upmsp.edu.in वर घोषित करेल. न्यूज18च्या वेबसाईटवर हा निकाल पाहता येणार आहे.
ऑनलाईन कसा चेक कराल UP Board दहावी आणि बारावीचा निकाल Click UP Board Result 2019
- सर्वप्रथम https://hindi.news18.com/ या वेबसाईटवर जा. - त्यानंतर UP Board Result 2019 टॅबवर क्लिक करा. - तुमचं नाव आणि परिक्षा क्रमांक टाका. - त्यानंतर ‘Search Result’ वर क्लिक करा. - ‘Search Result’ वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला रिझल्ट दिसेल. Web title: UP Board Result, UP Board Result 2019, UP Result 2019, UP Board 10th Result, UP Board 12th Result, UP Board Ka Result, यूपी बोर्ड रिजल्ट, यूपी बोर्ड रिजल्ट २०१९ कुठे पाहाल निकाल? 1. upmsp.edu.in 2. examresults.net 3. indiaresults.com या ठिकाणी तुम्ही नकाल पाहू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







