• होम
  • व्हिडिओ
  • रोहित शर्मा ठरला भारताच्या विजयाचा शिल्पकार, इतर महत्त्वाच्या 18 बातम्या
  • रोहित शर्मा ठरला भारताच्या विजयाचा शिल्पकार, इतर महत्त्वाच्या 18 बातम्या

    News18 Lokmat | Published On: Jun 17, 2019 08:19 AM IST | Updated On: Jun 17, 2019 08:19 AM IST

    मँचेस्टर, 17 जून: भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील महामुकाबल्यात भारताने पाकच्या गोलंदाजांची धुलाई केली. हिटमॅन रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी शतकी भागिदारी केली. हिटमॅननं शतक केलं तर के. एल. राहुल आणि विराट कोहलीनं अर्धशतके केली. या खेळीच्या जोरावर भारताने 5 बाद 336 धावा केल्या. यासोबत क्रीडा, मनोरंजन, राजकारणातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा टॉप 18 बातम्या.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी