मुंबई, 27 मे: राज्यात मान्सूनचे आगमन उशिरानं होणार असल्याचं हवामान तज्ज्ञांनी अंदाज वर्तवला आहे. शेतकऱ्यांनी हवामानाच्या अंदाजानुसार शेती कामांचे नियोजन करावं. असं हवामान तज्ज्ञांकडून आणि प्रशासनाकडून आवाहन देण्यात आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







