स्मृती इराणींनी सोशल मीडियावर आपल्या लेकीलाच केलं ट्रोल

स्मृती इराणींनी सोशल मीडियावर आपल्या लेकीलाच केलं ट्रोल

केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी इन्स्टाग्रामवर टाकत असलेल्या पोस्टमुळे नेहमीच चर्चेत असतात. काही तरी गमतीशीर फोटो त्या पोस्ट करत असतात. पण यावेळी त्यांनी स्वत:च्याच मुलीला ट्रोल केलंय.

  • Share this:

मुंबई, 08 फेब्रुवारी : केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी इन्स्टाग्रामवर टाकत असलेल्या पोस्टमुळे नेहमीच चर्चेत असतात. काही तरी गमतीशीर फोटो त्या पोस्ट करत असतात. पण यावेळी त्यांनी स्वत:च्याच मुलीला ट्रोल केलंय.

आपल्या बिझी शेड्युलमधून वेळ काढून स्मृती इराणी यांनी  आपल्या मुलीबरोबर- झोइश इराणीसोबत वेळ घालवलाय. आईच्या ममतेनंच मुलीसोबतच्या फोटोखाली त्यांनी कॅप्शन लिहिलीय. ' ही मुलं अशीच नाटकं करत असतात पण आपण काहीच करू शकत नाही...फक्त हसतो. ' या फोटोला तिनं #siyapa  आणि #teenagetantrums असे हॅशटॅगही वापरलेत.

या फोटोला 28 हजार लाइक्स मिळालेत. स्मृती इराणींच्या फाॅलोअर्सना हा फोटो खूप आवडलाय. शिवाय त्या घरासाठी वेळ काढतात, याबद्दलही फॅन्स खूश आहेत.

स्मृती इराणी फेसबुक आणि ट्विटरपेक्षा इन्स्टावर जास्त असतात. वेगवेगळे विनोदी फोटोही त्या पोस्ट करतात. अशाच काही पोस्ट

आशुतोष राणानं सांगितलं रेणुका शहाणेचं घरातलं एक सिक्रेट

First published: February 8, 2019, 6:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading