Narendra Modi Gangavilas Cruise : पंतप्रधान मोदींनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जगातील सर्वात लांब रिव्हर क्रूझ गंगाविलासचं लोकार्पण केलं. ही क्रूझ वाराणसीतून आसाममधील दिब्रुगडपर्यंतचा प्रवास करणार आहे. या क्रूझचं अंतरंग कसं आहे, पाहूयात या व्हिडीओतून...
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.