जाहिरात
मराठी बातम्या / देश / 'अमृत मलम'चे मालक शैलेश जोशींची आत्महत्या

'अमृत मलम'चे मालक शैलेश जोशींची आत्महत्या

'अमृत मलम'चे मालक शैलेश जोशींची आत्महत्या

बेळगावात उद्योजक शैलेश जोशी यांनी आत्महत्या केलीय. त्यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केलीय.आत्महत्येचे कारण मात्र अस्पष्ट आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

    बेळगाव, 04 जून :  बेळगावात उद्योजक शैलेश जोशी यांनी आत्महत्या केलीय. त्यांनी  स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केलीय.आत्महत्येचे कारण मात्र अस्पष्ट आहे. ते 40 वर्षांचे होते. त्यांच्या सुसाईड नोटमध्ये आपल्या मृत्यूला मीच जबाबदार, पत्नी आणि मुलींवर माझे खूप प्रेम आहे असं त्यांनी लिहिलंय. शैलेश जोशी अमृत फार्माचे मालक आहेत. तरुण उद्योजकाच्या आत्महत्येनं बेळगावमध्ये खळबळ उडालीय. त्यांनी गणेशपूरमधील राहत्या घरी मध्यरात्री 2 वाजता स्वतःवर गोळी झाडली.कॅम्प पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झालीय. कोण होते शैलेश जोशी ? जगप्रसिद्ध अमृत मलम ब्रँडचे मालक बेळगावचे माजी नगराध्यक्ष शरद जोशींचे सुपुत्र बेळगावमध्ये व्यसनमुक्तीसाठी भरीव कामगिरी KLE फार्मसी महाविद्यालयातून शिक्षण सेंट मेरीज स्कूलमधून शालेय शिक्षण पोतदार क्रिकेट क्लबचे मालक

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात