LIVE NOW

RIL AGM 2020 Live : made in India जिओची 5G संदर्भात मोठी घोषणा

रिलायन्स इंडस्ट्रीजची आज ऑनलाइन 43 वी वार्षिक सभा होत आहे. या सभेत मुकेश अंबानी मोठ्या घोषणा करण्याची शक्यता आहे.

Lokmat.news18.com | July 15, 2020, 3:25 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated July 15, 2020
auto-refresh

Highlights

3:25 pm (IST)
5G, Jio ग्लास, TV, JioMart...हे आहेत आजच्या बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे | National - News18 Lokmat, Today's Latest Marathi News
3:21 pm (IST)
JioGlass Unveiled
3:01 pm (IST)
RIL AGM 2020 Live Updates
3:01 pm (IST)
रिलायन्सने केली 'JIO आत्मनिर्भर 5G'ची घोषणा, 2021 पासून ग्राहकांना मिळणार सेवा
3:00 pm (IST)
रिलायन्सकडून मोठी बातमी! फेसबुकनंतर Google करणार JIO मध्ये मोठी गुंतवणूक
2:24 pm (IST)

Jio प्लॅटफॉर्ममध्ये गुगल 7.7 टक्के म्हणजेच 33,737 कोटी रुपये गुंतवून भागीदारी घेणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.


2:22 pm (IST)

फेसबुक आणि अमेरिकन कंपन्यांनंतर आता google जिओमध्ये भागीदारी घेणार असल्याची माहिती मुकेश अंबानी यांनी दिली आहे.

2:18 pm (IST)
RIL AGM 2020 Live Updates
1:52 pm (IST)

RIL च्या AGM मध्ये आज महत्त्वाच्या घोषणा मुकेश अंबानी करण्याची शक्यता आहे. यामध्ये 5G सेवेची घोषणा होऊ शकते. रियान्स जिओ आता रिटेलमध्ये काही नवा उपक्रम सुरू करणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे JioMart या नव्या ई कॉमर्स व्यवसायाची मोठी घोषणाही आज होऊ शकते.

1:48 pm (IST)

आज होत असलेल्या या AGM साठी जगभरातील 500 वेगवेगळ्या ठिकाणाहून लोक log in करणार आहेत. 

Load More
मुंबई, 15 जुलै: रिलायन्स इंडस्ट्रीजची आज ऑनलाइन 43 वी वार्षिक सभा होत आहे. या सभेत मुकेश अंबानी मोठ्या घोषणा करण्याची शक्यता आहे. या घोषणांकडे व्यवसायिक आणि नागरिकांचं लक्ष लागलं आहे. जिओसंदर्भातही कोणत्या घोषणा होतात हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. कोरोनामुळे पहिल्यांदाच ही सभा ऑनलाइन स्वरुपात होत आहे.