जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / देश / National Highway वरुन खाजगी बस घसरली आणि...; 24 प्रवाशांचा जीव टांगणीला

National Highway वरुन खाजगी बस घसरली आणि...; 24 प्रवाशांचा जीव टांगणीला

हा फोटो पाहून तेथील परिस्थिती लक्षात येऊ शकते. या अपघातात ड्रायव्हरने धाडस दाखवलं आणि त्याने सर्व 24 प्रवासी उतरेपर्यंत ब्रेक दाबून ठेवला.

01
News18 Lokmat

हिमाचल प्रदेशातील सिरमोर येथे शुक्रवारी दुपारी मोठी दुर्घटना टळली आहे. येथे शिलाईमधील बोहराद खड्डजवळ नॅशनल हायवे-707 वर एक खासगी बस दरीत लटकली आहे. त्यावेळी बसमध्ये 24 प्रवासी होते. यावेळी ड्रायव्हरने ब्रेक लावला आणि सर्व प्रवाशांना खाली उतरायला सांगितलं. तोपर्यंत ड्रायव्हरने ब्रेक दाबून ठेवला. यानंतर प्रवाशांनी क्लीनरसह मिळून ड्रायव्हरचा जीव वाचवला.

जाहिरात
02
News18 Lokmat

सांगितलं जात आहे की, चालत्या बसचा अचानक एक्सल तुटला. यामुळे ड्रायव्हरचं गाडीवरील नियंत्रण सुटलं. यामुळे बस एका बाजूला असलेल्या दरीच्या दिशेने गेली. बस जेथे थांबली तेथून 300 मीटर खोल दरी आहे. यावेळी प्रवासीदेखील पुरते घाबरले होते. समोर आलेला धोका लक्षात घेऊन ड्रायव्हरने ब्रेक लावून ठेवला.

जाहिरात
03
News18 Lokmat

ड्रायव्हरच्या धाडसाचं होतंय कौतुक ही बस पांवटा साहिबवरुन गत्ताधार मार्गाने जात होती. कफोटाहून तब्बल 10 किमी अंतरावर बोहरादजवळी उतरण असलेल्या ठिकाणी पोहोचली. त्याच वेळी बससा एक्सल तुटला. यावेळी प्रवाशांनी सांगितलं की, ड्रायव्हरने न घाबरटा खूप धाडस दाखवलं.

जाहिरात
04
News18 Lokmat

त्याने जोरात ब्रेक दाबला. आणि जोपर्यंत शेवटचा प्रवासी बसमधून उतरत नाही तोपर्यंत ब्रेकवर पाय ठेवला. सर्व प्रवासी खाली उतरल्यानंतर लोकांनी बसच्या टायरखाली मोठा दगड ठेवून ड्रायव्हरलाही बाहेर काढलं.

जाहिरात
05
News18 Lokmat

जर बस दरीत गेली असती तर मोठी दुर्घटना घडली असती. पोलिसांची टीम घटनास्थळी पोहोचली आणि प्रवाशांनी पुढे जाण्याची सोय करून दिली.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 05

    National Highway वरुन खाजगी बस घसरली आणि...; 24 प्रवाशांचा जीव टांगणीला

    हिमाचल प्रदेशातील सिरमोर येथे शुक्रवारी दुपारी मोठी दुर्घटना टळली आहे. येथे शिलाईमधील बोहराद खड्डजवळ नॅशनल हायवे-707 वर एक खासगी बस दरीत लटकली आहे. त्यावेळी बसमध्ये 24 प्रवासी होते. यावेळी ड्रायव्हरने ब्रेक लावला आणि सर्व प्रवाशांना खाली उतरायला सांगितलं. तोपर्यंत ड्रायव्हरने ब्रेक दाबून ठेवला. यानंतर प्रवाशांनी क्लीनरसह मिळून ड्रायव्हरचा जीव वाचवला.

    MORE
    GALLERIES

  • 02 05

    National Highway वरुन खाजगी बस घसरली आणि...; 24 प्रवाशांचा जीव टांगणीला

    सांगितलं जात आहे की, चालत्या बसचा अचानक एक्सल तुटला. यामुळे ड्रायव्हरचं गाडीवरील नियंत्रण सुटलं. यामुळे बस एका बाजूला असलेल्या दरीच्या दिशेने गेली. बस जेथे थांबली तेथून 300 मीटर खोल दरी आहे. यावेळी प्रवासीदेखील पुरते घाबरले होते. समोर आलेला धोका लक्षात घेऊन ड्रायव्हरने ब्रेक लावून ठेवला.

    MORE
    GALLERIES

  • 03 05

    National Highway वरुन खाजगी बस घसरली आणि...; 24 प्रवाशांचा जीव टांगणीला

    ड्रायव्हरच्या धाडसाचं होतंय कौतुक ही बस पांवटा साहिबवरुन गत्ताधार मार्गाने जात होती. कफोटाहून तब्बल 10 किमी अंतरावर बोहरादजवळी उतरण असलेल्या ठिकाणी पोहोचली. त्याच वेळी बससा एक्सल तुटला. यावेळी प्रवाशांनी सांगितलं की, ड्रायव्हरने न घाबरटा खूप धाडस दाखवलं.

    MORE
    GALLERIES

  • 04 05

    National Highway वरुन खाजगी बस घसरली आणि...; 24 प्रवाशांचा जीव टांगणीला

    त्याने जोरात ब्रेक दाबला. आणि जोपर्यंत शेवटचा प्रवासी बसमधून उतरत नाही तोपर्यंत ब्रेकवर पाय ठेवला. सर्व प्रवासी खाली उतरल्यानंतर लोकांनी बसच्या टायरखाली मोठा दगड ठेवून ड्रायव्हरलाही बाहेर काढलं.

    MORE
    GALLERIES

  • 05 05