जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / देश / पंतप्रधान मोदींच्या घोषणेनंतर तुमच्या कोरोना लसीकरणावर काय होणार परिणाम?

पंतप्रधान मोदींच्या घोषणेनंतर तुमच्या कोरोना लसीकरणावर काय होणार परिणाम?

Free corona vaccination : देशातील कोरोना लसीकरणात मोठे बदल करण्यात आले आहेत.

01
News18 Lokmat

देशात कोरोना लसीकरणाबाबत मोठा निर्णय झालेला आहे. आता सर्वांनाच कोरोनाची लस मोफत दिली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही घोषणा केली आहे.

जाहिरात
02
News18 Lokmat

मे महिन्यात राज्यांना देण्यात आलेली 25 टक्के लसीकरणाची जबाबदारीही केंद्र सरकारने घेतली आहे. याचा अर्थ आता संपूर्ण लसीकरण केंद्रामार्फतच राबवलं जाणार आहे.

जाहिरात
03
News18 Lokmat

21 जून, 2021 पासून 18+ सर्वांना मोफत लस दिली जाणार आहे.  केंद्र आणि राज्य सरकार मिळून लसीकरणाबाबत एक गाइडलाइन तयार करणार आहे.

जाहिरात
04
News18 Lokmat

केंद्र सरकार स्वतः लस उत्पादक कंपन्यांकडून लस खरेदी करणार आणि राज्यांना मोफत देणार. राज्यांना लस खरेदी करायची गरज नाही, असं मोदींनी सांगतिलं.

जाहिरात
05
News18 Lokmat

लशीचे किती डोस मिळणार हे राज्यांना एक आठवडा आधीच सांगितलं जाणार.

जाहिरात
06
News18 Lokmat

शिवाय ज्यांना खासगी रुग्णालयात लस घ्यायची आहे, त्यांना ती घेता येईल पण तिथं पैसे आकारले जातील. खासगी रुग्णालयं 25 टक्के लस खरेदी करू शकतात.

जाहिरात
07
News18 Lokmat

पण खासगी रुग्णालयातील लसीकरण राज्य सरकारच्या देखरेखीतच चालेल.  लशीच्या निश्चित किमतीच्या 150 रुपयांपर्यंतच सर्व्हिस चार्ज घेऊ शकतात, असं मोदींनी स्पष्ट केलं आहे.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 07

    पंतप्रधान मोदींच्या घोषणेनंतर तुमच्या कोरोना लसीकरणावर काय होणार परिणाम?

    देशात कोरोना लसीकरणाबाबत मोठा निर्णय झालेला आहे. आता सर्वांनाच कोरोनाची लस मोफत दिली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही घोषणा केली आहे.

    MORE
    GALLERIES

  • 02 07

    पंतप्रधान मोदींच्या घोषणेनंतर तुमच्या कोरोना लसीकरणावर काय होणार परिणाम?

    मे महिन्यात राज्यांना देण्यात आलेली 25 टक्के लसीकरणाची जबाबदारीही केंद्र सरकारने घेतली आहे. याचा अर्थ आता संपूर्ण लसीकरण केंद्रामार्फतच राबवलं जाणार आहे.

    MORE
    GALLERIES

  • 03 07

    पंतप्रधान मोदींच्या घोषणेनंतर तुमच्या कोरोना लसीकरणावर काय होणार परिणाम?

    21 जून, 2021 पासून 18+ सर्वांना मोफत लस दिली जाणार आहे.  केंद्र आणि राज्य सरकार मिळून लसीकरणाबाबत एक गाइडलाइन तयार करणार आहे.

    MORE
    GALLERIES

  • 04 07

    पंतप्रधान मोदींच्या घोषणेनंतर तुमच्या कोरोना लसीकरणावर काय होणार परिणाम?

    केंद्र सरकार स्वतः लस उत्पादक कंपन्यांकडून लस खरेदी करणार आणि राज्यांना मोफत देणार. राज्यांना लस खरेदी करायची गरज नाही, असं मोदींनी सांगतिलं.

    MORE
    GALLERIES

  • 05 07

    पंतप्रधान मोदींच्या घोषणेनंतर तुमच्या कोरोना लसीकरणावर काय होणार परिणाम?

    लशीचे किती डोस मिळणार हे राज्यांना एक आठवडा आधीच सांगितलं जाणार.

    MORE
    GALLERIES

  • 06 07

    पंतप्रधान मोदींच्या घोषणेनंतर तुमच्या कोरोना लसीकरणावर काय होणार परिणाम?

    शिवाय ज्यांना खासगी रुग्णालयात लस घ्यायची आहे, त्यांना ती घेता येईल पण तिथं पैसे आकारले जातील. खासगी रुग्णालयं 25 टक्के लस खरेदी करू शकतात.

    MORE
    GALLERIES

  • 07 07