Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • पाकचे सैनिक घुसखोरांचे मृतदेह घेऊन पळाले, पाहा VIDEO
  • पाकचे सैनिक घुसखोरांचे मृतदेह घेऊन पळाले, पाहा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Sep 14, 2019 12:56 PM IST | Updated On: Sep 14, 2019 12:56 PM IST

    श्रीनगर, 14 सप्टेंबर: नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून गोळीबार वारंवार सुरूच आहे. भारतानं दिलेल्या प्रत्युत्तरात दोन घुसखोर ठार झाले आहेत. नियंत्रण रेषेवर हाजीपूर सेक्टरमधील घटना आहे. आता पाकिस्तानचे सैनिक घुसखोरांचे मृतदेह घेऊन जात असल्याचा व्हिडिओ एएनआय वृत्त संस्थेनं दिला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी