जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / देश / महिला दिनी काँग्रेसच्या आमदार अंबा प्रसाद विधानसभेत आल्या घोड्यावर; पाहा PHOTOS

महिला दिनी काँग्रेसच्या आमदार अंबा प्रसाद विधानसभेत आल्या घोड्यावर; पाहा PHOTOS

कॉंग्रेसच्या आमदार अंबा प्रसाद (Congress MLA Amba Prasad) या महिला दिनाचं औचित्य साधून घोड्यावर बसून विधानसभेत आल्या. त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

01
News18 Lokmat

कॉंग्रेसच्या आमदार अंबा प्रसाद यांना त्यांच्या विविध सामाजिक कामांसाठी अर्जुन पुरस्काराने सन्मानित केलेल्या सेवानिवृत्त कर्नल रवि राठोड यांनी अनोखं गिफ्ट दिलं आहे. त्यांनी आमदार अंबा प्रसाद यांना एक घोडा गिफ्ट केला आहे. याच घोड्यावर स्वार होऊन अंबा प्रसाद विधानसभेत आल्या आहेत.

जाहिरात
02
News18 Lokmat

अंबा प्रसाद यांच्या या घोड्याला आतमध्ये जाऊ दिलं नाही, त्यामुळे त्यांनी हा घोडा बाहेरच थांबवला. या झारखंडमधील बडकागाव येथील कॉंग्रेसच्या आमदार आहेत. त्यांचे वडील योगेंद्र साव, आई निर्मला देवी आणि भाऊ यांच्यावर सध्या कफन सत्याग्रह प्रकरणी खटला सुरू आहे.

जाहिरात
03
News18 Lokmat

अंबा प्रसादचे वडील सध्या तुरूंगात आहेत. तर अलीकडेच अंबा प्रसादने बर्‍याच संघर्षानंतर आपल्या भावाला तुरूंगातून सोडवलं आहे, पण ती सध्या आपल्या वडिलांसाठी लढा देत आहे.

जाहिरात
04
News18 Lokmat

अंबा म्हणतात की, त्या आमदार होतील असा कधी विचारही केला नव्हता, परंतु आई वडील तुरूंगात गेल्यानंतर बडकागाव विधानसभा मतदार संघात निवडणूक लढवून आई वडिलांचं अपूर्ण स्वप्नं पूर्ण करण्याची तिने शपथ घेतली होती.

जाहिरात
05
News18 Lokmat

पेशाने वकील असलेल्या अंबा प्रसाद रांची उच्च न्यायालयात वकीली करत होत्या. त्यांनी रांची विद्यापीठातूनच एलएलबीची पदवी मिळवली आहे. पण अलीकडे परिस्थितीच अशी होती, की अंबा यांना राजकारणात यावं लागलं.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 05

    महिला दिनी काँग्रेसच्या आमदार अंबा प्रसाद विधानसभेत आल्या घोड्यावर; पाहा PHOTOS

    कॉंग्रेसच्या आमदार अंबा प्रसाद यांना त्यांच्या विविध सामाजिक कामांसाठी अर्जुन पुरस्काराने सन्मानित केलेल्या सेवानिवृत्त कर्नल रवि राठोड यांनी अनोखं गिफ्ट दिलं आहे. त्यांनी आमदार अंबा प्रसाद यांना एक घोडा गिफ्ट केला आहे. याच घोड्यावर स्वार होऊन अंबा प्रसाद विधानसभेत आल्या आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 02 05

    महिला दिनी काँग्रेसच्या आमदार अंबा प्रसाद विधानसभेत आल्या घोड्यावर; पाहा PHOTOS

    अंबा प्रसाद यांच्या या घोड्याला आतमध्ये जाऊ दिलं नाही, त्यामुळे त्यांनी हा घोडा बाहेरच थांबवला. या झारखंडमधील बडकागाव येथील कॉंग्रेसच्या आमदार आहेत. त्यांचे वडील योगेंद्र साव, आई निर्मला देवी आणि भाऊ यांच्यावर सध्या कफन सत्याग्रह प्रकरणी खटला सुरू आहे.

    MORE
    GALLERIES

  • 03 05

    महिला दिनी काँग्रेसच्या आमदार अंबा प्रसाद विधानसभेत आल्या घोड्यावर; पाहा PHOTOS

    अंबा प्रसादचे वडील सध्या तुरूंगात आहेत. तर अलीकडेच अंबा प्रसादने बर्‍याच संघर्षानंतर आपल्या भावाला तुरूंगातून सोडवलं आहे, पण ती सध्या आपल्या वडिलांसाठी लढा देत आहे.

    MORE
    GALLERIES

  • 04 05

    महिला दिनी काँग्रेसच्या आमदार अंबा प्रसाद विधानसभेत आल्या घोड्यावर; पाहा PHOTOS

    अंबा म्हणतात की, त्या आमदार होतील असा कधी विचारही केला नव्हता, परंतु आई वडील तुरूंगात गेल्यानंतर बडकागाव विधानसभा मतदार संघात निवडणूक लढवून आई वडिलांचं अपूर्ण स्वप्नं पूर्ण करण्याची तिने शपथ घेतली होती.

    MORE
    GALLERIES

  • 05 05