जाहिरात
मराठी बातम्या / देश / डोळ्यादेखत पत्त्यासारखी कोसळली 3 मजली इमारत, पाहा थरारक VIDEO

डोळ्यादेखत पत्त्यासारखी कोसळली 3 मजली इमारत, पाहा थरारक VIDEO

डोळ्यादेखत पत्त्यासारखी कोसळली 3 मजली इमारत, पाहा थरारक VIDEO

सुदैवान त्यावेळी या इमारतीमध्ये कोणीही नसल्यानं मोठी दुर्घटना टळली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

दासपूर, 13 जून : पत्त्यांसारखी तीन मजली इमारत कोसळल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. पश्चिम बंगालमधील मेदिनीपुरा जिल्ह्यातील दासपुरा गावात ही दुर्घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या इमारतीच्या परिसरात नाला तयार करण्याचं काम सुरू होतं. त्याच दरम्यान ही मोठी दुर्घटना घडली आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता 3 मजली इमारत डोळ्यादेखत कोसळत आहे. या परिसरात काम सुरू असताना ही दुर्घटना घडल्याची माहिती मिळत आहे. इमरत कोसळतानाची घटना कॅमेऱ्यात कैद झाली.

जाहिरात

मिळालेल्या माहितीनुसार घटनास्थळावर नाल्याचं काम सुरू होतं. त्याचदरम्यान माती ढासळल्यानं इमारत कोसळली असावी असं प्राथमिक तपासातून सांगण्यात आलं आहे. सुदैवान त्यावेळी या इमारतीमध्ये कोणीही नसल्यानं मोठी दुर्घटना टळली आहे. हे वाचा- कोरोनापासून वाचण्यासाठी लोक काय करतात पाहा, लाॅकडाऊनमधले 11 सर्वात भन्नाट जुगाड हे वाचा- OMG! विमानावर कोसळली वीज आणि… अंगावर काटा आणणारा VIDEO संपादन- क्रांती कानेटकर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात