पप्पू ते हिंदुत्व, राहुल गांधींच्या भाषणातले महत्त्वाचे 16 मुद्दे

  • Share this:

मी पंतप्रधानांचे आभारी आहे की त्यांनी मला काँग्रेसचा अर्थ समजावला भारतीय असल्याचा अर्थ समजावला पंतप्रधान , भाजप आणि संघानं मला हे समजावलं यासाठी मी आभारी आहे - राहुल गांधी

तुम्ही मला पप्पू म्हणा किंवा आणखी काही, तुमच्याबद्द्ल आदरच !

मोदींबद्दल चुकले राहुलचे शब्द, 'बाहर जाते है'ऐवजी म्हणाले 'बार जाते है'

हा सर्जिकल स्ट्राईक नाही हा तर जुमला स्ट्राईक - राहुल गांधी

सत्ता गमावणं पंतप्रधानांना परवडणारं नाही - राहुल गांधी

पंतप्रधान माझ्या डोळ्याला डोळा भिडवू शकत नाहीत - राहुल गांधी

पंतप्रधान हे राखणदार नव्हेत भागीदार - राहुल गांधी

राफाएल विमानांच्या दराबाबत खरी किंमत सांगण्यास संरक्षण मंत्र्यांनी नकार दिला

भाजपचेच खासदार मला सदनाबाहेर सांगताहेत की तुमचं भाषण चांगलं झालं - राहुल गांधी

रोजगाराच्या नावानं पकोडे तळायचा सल्ला दिला - राहुल

पंतप्रधानांचा पहिला जुमला - 15 लाख प्रत्येक भारतीयाच्या खात्यात - राहुल गांधी

पंतप्रधानांच्या दबावाखाली निर्मला सीतारामण देशाशी खोटं बोलल्या - राहुल गांधींचा आरोप

टीडीपीच्या भाषणात मला दु:ख जाणवलं तुमच्या सारखे अनेक जण ह्या व्यवस्थेचे बळी आहेत - राहुल गांधी

उद्योगपतींचं कर्ज माफ मग शेतकऱ्यांचं का नाही

गेल्या सात वर्षात सध्या सर्वात जास्त बेरोजगारी - राहुल

आपलं सरकार महिलांचं संरक्षण करु शकत नाही - राहुल गांधी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 20, 2018 02:46 PM IST

ताज्या बातम्या