जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / देश / नवयुगाची प्रेरणा, भारतातल्या 'नारीशक्ती'ला सलाम; राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान

नवयुगाची प्रेरणा, भारतातल्या 'नारीशक्ती'ला सलाम; राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान

8 मार्च महिला दिन (Womens Day) त्यानिमित्तानं भारतात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान करण्यात आला आहे.

01
News18 Lokmat

Miracle from chandigarh म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 104 वर्षांच्या अॅथलेट मन कौर. वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी अॅथलेट म्हणून आपला प्रवास सुरू केला. 20 पदकं जिंकली. मास्टर्स अथलेटिक्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या सदस्य आहेत आणि फिट इंडीया मुव्हमेंटशी जोडलेल्या आहेत.

जाहिरात
02
News18 Lokmat

केरळ सरकारच्या साक्षरता मिशनअंतर्गत साक्षरता परीक्षा पास होणारी सर्वात वयस्कर महिला कार्थयायिनी अम्मा. इंग्रजी वाचनाच्या चाचणीत 100 पैकी 100 गुण मिळवले.

जाहिरात
03
News18 Lokmat

बीना देवी, बिहार - मशरूम महिला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बिना देवी. मशरूमच्या मशागतीसाठी त्यांना ओळखलं जातं. त्यासोबतच त्या शेळीपालन आणि दूध उत्पादनाचा व्यवसायही करतात. राज्य सरकारकडून त्यांना अनेक पुरस्कार मिळालेत. 2500 शेतकऱ्यांना त्यांनी शेतीविषयक प्रशिक्षण दिलं, त्यासाठी त्यांना बिहारच्या मुख्यमंत्र्यांकडून अभिनव किसान पुरस्कार प्रदान करण्यात आला. 20 गावातील महिलांनाही प्रशिक्षण दिलं, त्यासाठी त्यांना नारी सशक्तीकरण पुरस्कार मिळाला आहे. 2019 साली त्यांना बिहार सरकारकडून सर्वोत्कृष्ट महिला शेतकरी पुरस्कारही देण्यात आला.

जाहिरात
04
News18 Lokmat

अवनी चतुर्वेदी - फायटर जेट एकट्य़ाने उडवणारी भारतीय महिला

जाहिरात
05
News18 Lokmat

भावना कंथ - फायटर जेट एकट्य़ाने उडवणारी भारतीय महिला

जाहिरात
06
News18 Lokmat

मोहना सिंह - फायटर जेट एकट्य़ाने उडवणारी पहिली भारतीय महिला

जाहिरात
07
News18 Lokmat

कलावती देवी यांना कानपूरची Lady mason म्हटलं जातं. त्यांनी उघड्यावरील शौच करणं बंद व्हावं, यासाठी 4000 पेक्षा जास्त शौचायलयं बांधली.

जाहिरात
08
News18 Lokmat

छमी मुरमू, झारखंड - पर्यावरणप्रेमी. 24 वर्षे त्या पर्यावरणासाठी झटत आहेत. वनविभागासह मिळून 25 लाखांपेक्षा जास्त झाडं त्यांनी लावलीत.

जाहिरात
09
News18 Lokmat

कौशिकी चक्रवर्ती, पश्चिम बंगाल - भारतीय शास्त्रीय संगीताच्या गायिका. भारतीय संगीताला जतन करण्यासाठी आणि प्रमोट करण्यासाठी त्यांनी SVA ही संस्था सुरू केली. महिलांसाठी सखी वुमेन्स म्युझिकल ग्रुपची स्थापना केली.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 09

    नवयुगाची प्रेरणा, भारतातल्या 'नारीशक्ती'ला सलाम; राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान

    Miracle from chandigarh म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 104 वर्षांच्या अॅथलेट मन कौर. वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी अॅथलेट म्हणून आपला प्रवास सुरू केला. 20 पदकं जिंकली. मास्टर्स अथलेटिक्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या सदस्य आहेत आणि फिट इंडीया मुव्हमेंटशी जोडलेल्या आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 02 09

    नवयुगाची प्रेरणा, भारतातल्या 'नारीशक्ती'ला सलाम; राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान

    केरळ सरकारच्या साक्षरता मिशनअंतर्गत साक्षरता परीक्षा पास होणारी सर्वात वयस्कर महिला कार्थयायिनी अम्मा. इंग्रजी वाचनाच्या चाचणीत 100 पैकी 100 गुण मिळवले.

    MORE
    GALLERIES

  • 03 09

    नवयुगाची प्रेरणा, भारतातल्या 'नारीशक्ती'ला सलाम; राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान

    बीना देवी, बिहार - मशरूम महिला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बिना देवी. मशरूमच्या मशागतीसाठी त्यांना ओळखलं जातं. त्यासोबतच त्या शेळीपालन आणि दूध उत्पादनाचा व्यवसायही करतात. राज्य सरकारकडून त्यांना अनेक पुरस्कार मिळालेत. 2500 शेतकऱ्यांना त्यांनी शेतीविषयक प्रशिक्षण दिलं, त्यासाठी त्यांना बिहारच्या मुख्यमंत्र्यांकडून अभिनव किसान पुरस्कार प्रदान करण्यात आला. 20 गावातील महिलांनाही प्रशिक्षण दिलं, त्यासाठी त्यांना नारी सशक्तीकरण पुरस्कार मिळाला आहे. 2019 साली त्यांना बिहार सरकारकडून सर्वोत्कृष्ट महिला शेतकरी पुरस्कारही देण्यात आला.

    MORE
    GALLERIES

  • 04 09

    नवयुगाची प्रेरणा, भारतातल्या 'नारीशक्ती'ला सलाम; राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान

    अवनी चतुर्वेदी - फायटर जेट एकट्य़ाने उडवणारी भारतीय महिला

    MORE
    GALLERIES

  • 05 09

    नवयुगाची प्रेरणा, भारतातल्या 'नारीशक्ती'ला सलाम; राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान

    भावना कंथ - फायटर जेट एकट्य़ाने उडवणारी भारतीय महिला

    MORE
    GALLERIES

  • 06 09

    नवयुगाची प्रेरणा, भारतातल्या 'नारीशक्ती'ला सलाम; राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान

     मोहना सिंह - फायटर जेट एकट्य़ाने उडवणारी पहिली भारतीय महिला

    MORE
    GALLERIES

  • 07 09

    नवयुगाची प्रेरणा, भारतातल्या 'नारीशक्ती'ला सलाम; राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान

    कलावती देवी यांना कानपूरची Lady mason म्हटलं जातं. त्यांनी उघड्यावरील शौच करणं बंद व्हावं, यासाठी 4000 पेक्षा जास्त शौचायलयं बांधली.

    MORE
    GALLERIES

  • 08 09

    नवयुगाची प्रेरणा, भारतातल्या 'नारीशक्ती'ला सलाम; राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान

    छमी मुरमू, झारखंड - पर्यावरणप्रेमी. 24 वर्षे त्या पर्यावरणासाठी झटत आहेत. वनविभागासह मिळून 25 लाखांपेक्षा जास्त झाडं त्यांनी लावलीत.

    MORE
    GALLERIES

  • 09 09