नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा त्यांची आई हीराबेन यांनी टीव्हीवर या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण पाहिलं. मुलाने पुन्हा एकदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्याचं पाहून त्यांनी टाळ्या वाजवल्या.
नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. राष्ट्रपदी रामनाथ कोविंद यांनी त्यांना शपथ दिली.