जाहिरात
मराठी बातम्या / देश / सापाला पाहून जेव्हा पोलिसाची उडाली घाबरगुंडी, पाहा VIDEO

सापाला पाहून जेव्हा पोलिसाची उडाली घाबरगुंडी, पाहा VIDEO

भोपाळ, 6 जुलै: असं म्हणतात की पोलिसांची खाकी वर्दी पाहून भल्या-भल्यांना घाम फुटतो. पण मध्य प्रदेशातील सागर येथे एका पोलिसाचीच पळापळ सुरू असल्याचं दिसलं. याचं कारण दुसरंतिसरं काही नसून होता एक साप. पोलीस अधीक्षक बंगल्यात सर्पमित्रानं सापाला पकडलं आणि साप हातात धरून तो जेव्हा पोलिसाच्या मागे धावू लागला, तेव्हा पोलीस जीव मुठीत घेऊन पळू लागले.

  • -MIN READ
  • Last Updated :

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Snake
  • First Published :
जाहिरात
जाहिरात