जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / देश / मोठ्या अपघातातून सनी देओल बचावले; तीन गाड्या एकमेकांवर आदळल्या

मोठ्या अपघातातून सनी देओल बचावले; तीन गाड्या एकमेकांवर आदळल्या

सनी देओल भाजपकडून गुरूदासपूर या मतदरसंघातून प्रचार करत आहेत. प्रचारदरम्यान, गुरूदासपूर – अमृतसर नॅशन हायवेवर सोहल गावाजवळ सनी देओल यांच्या गाडीच्या ताफ्याला अपघात झाला. यावेळी तीन गाड्यांचं नुकसान झालं. तर, सनी देओल यांच्या गाडीचा टायर फुटला. समोरून येणाऱ्या गाडीला चुकवताना हा अपघात झाला. यामध्ये सर्व जण सुखरूप असून दुसऱ्या गाड्या बोलावून त्यानंतर सनी देओल प्रचारासाठी पुढे रवाना झाले.

  • -MIN READ
    Last Updated :
01
News18 Lokmat

प्रचारादरम्यान सनी देओल यांच्या गाडीच्या ताफ्याला अपघात झाला. सनी देओल सध्या गुरूदासपूरमधून लोकसभा निवडणूक लढवत असून प्रचारादरम्यान हा अपघात झाला.

जाहिरात
02
News18 Lokmat

समोरून येणाऱ्या गाडील वाचवताना हा अपघात झाला असून 3 गाड्या एकमेकांवर आदळल्या.

जाहिरात
03
News18 Lokmat

अपघातादरम्यान सनी देओल यांच्या गाडीचा टायर फुटला. सुदैवानं यामध्ये सर्वजण सुखरूप आहेत.

जाहिरात
04
News18 Lokmat

गुरूदासपूर – अमृतसर नॅशन हायवेवर सोहल गावजवळ झालेल्या अपघातानंतर दुसऱ्या गाड्या बोलावून सनी देओल पुढील प्रचारासाठी रवाना झाले.

जाहिरात
05
News18 Lokmat

यावेळी एक गाडी ही डिव्हायडरवर देखील चढली. या मोठ्या अपघातातून सनी देओल बचावल असून सुखरूप आहेत.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 05

    मोठ्या अपघातातून सनी देओल बचावले; तीन गाड्या एकमेकांवर आदळल्या

    प्रचारादरम्यान सनी देओल यांच्या गाडीच्या ताफ्याला अपघात झाला. सनी देओल सध्या गुरूदासपूरमधून लोकसभा निवडणूक लढवत असून प्रचारादरम्यान हा अपघात झाला.

    MORE
    GALLERIES

  • 02 05

    मोठ्या अपघातातून सनी देओल बचावले; तीन गाड्या एकमेकांवर आदळल्या

    समोरून येणाऱ्या गाडील वाचवताना हा अपघात झाला असून 3 गाड्या एकमेकांवर आदळल्या.

    MORE
    GALLERIES

  • 03 05

    मोठ्या अपघातातून सनी देओल बचावले; तीन गाड्या एकमेकांवर आदळल्या

    अपघातादरम्यान सनी देओल यांच्या गाडीचा टायर फुटला. सुदैवानं यामध्ये सर्वजण सुखरूप आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 04 05

    मोठ्या अपघातातून सनी देओल बचावले; तीन गाड्या एकमेकांवर आदळल्या

    गुरूदासपूर – अमृतसर नॅशन हायवेवर सोहल गावजवळ झालेल्या अपघातानंतर दुसऱ्या गाड्या बोलावून सनी देओल पुढील प्रचारासाठी रवाना झाले.

    MORE
    GALLERIES

  • 05 05