मुंबई, 14 जुलै: वर्ल्डकपमधल्या पराभवानंतर टीम इंडियातला असंतोष समोर आला आहे. कॅप्टन विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यात गटबाजी सुरू असल्याचं समजतं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.