नवी दिल्ली, 21 जून : वर्षाचे पहिले सूर्यग्रहण (Solar Eclipse 2020) आज जगातील बर्याच भागात दिसले. यावेळी रिंग ऑफ फायरचे दृश्य दुबई व भारतातील बर्याच भागातही दिसून आले. सूर्यग्रहणादरम्यान काही गोष्टी करण्यास मनाई आहे. असे मानले जाते की, ग्रहण काळात काहीही खाणे अशुभ मानले जाते. खगोलशास्त्रज्ञ आणि शास्त्रज्ञांच्या मते, ग्रहण सुरू असताना रेडिएशन वातावरणात सामील होऊन पृथ्वीपर्यंत पोहोचते. हे किरण मानवी आरोग्यासाठी हानिकारक मानले जाते. असे म्हणतात की यादरम्यान अन्नात बॅक्टेरिया लवकर पसरतात. ग्रहण काळात (Eating Ban During Solar Eclipse) कोणत्याही प्रकारच्या खाण्यावर बंदी आणल्याची बाब ट्विटरवर ट्रोल केली जात आहे. लोकांनी बर्याच प्रकारचे मीम्स, फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. या गोष्टी अचूक नसल्याचे सोशल मीडिया वापरकर्त्यांचे म्हणणे आहे. जर ग्रहण लांब असेल आणि त्यांना अन्न मिळाले नाही तर त्यांना उपासमारीचा त्रास सहन करावा लागेल. ग्रहणकाळात न खाण्याबद्दल काय बोलले ते पाहूया … प्रिन्स नावाच्या वापरकर्त्याचे म्हणणे आहे की जेव्हा आपण ग्रहण काळात काही खाल्ले तर असं काहीतरी होते..
picks up food to eat during #SolarEclipse2020
— The Daily Hera Pheri Meme Project (@dailyherapheri) June 21, 2020
parents: pic.twitter.com/mbiLiu4199
यादरम्यान आईने काही खाऊ दिले नसेलचं ना..
अनेकांना आईने सकाळी लवकर उठून खायला जबरदस्ती केली असेल करण 9.30 नंतर काही खाऊ शकत नाही
Indian parents when you eat during #SolarEclipse2020 .#June21 pic.twitter.com/zjDuVLET8m
— Vivek Jha (@_Vivek_Jha) June 21, 2020
हे वाचा- ट्रम्प भारतीयांना झटका देण्याच्या तयारीत; तंत्रज्ञान क्षेत्रावर सर्वाधिक परिणाम