जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / देश / या महिलेचं वय ठरलं काँग्रेसमधील वादाचं कारणं; काय आहे प्रकरण?

या महिलेचं वय ठरलं काँग्रेसमधील वादाचं कारणं; काय आहे प्रकरण?

गेल्या बैठकीत याच विषयांवरुन कार्यकर्त्यांमध्ये मारहाण झाली होती.

01
News18 Lokmat

गुजरात युवा काँग्रेस निवडणुकीत एका महिला उमेदवाराच्या वयामुळे मोठा वाद सुरू झाला आहे. काँग्रेस गुजरात युवा काँग्रेसच्या अध्यक्षांसह अन्य पदांसाठी अंतर्गत निवडणुका घेण्यात येणार आहेत. यूथ काँग्रेस निवडणुकीच्या अध्यक्षपदासाठी 10 उमेदवार मैदानात आहेत. मात्र महिला उमेदवार मनिषा पारिख यांच्या जन्मदिनांकावरुन वाद सुरू झाला आहे. युवा काँग्रेससाठी वयाची मर्यादात 18 ते 36 पर्यंत आहे. मात्र मनिषा पारिखच्या स्थानिक नोंदणीत तिचं वय 42 वर्षे दाखविलं आहे. यामुळे वयाच्या नियमांचं उल्लंघन प्रकरणात यावर वाद सुरू आहे.

जाहिरात
02
News18 Lokmat

युवा काँग्रेस अध्यक्ष पदासाठी निवडणूक लढाणाऱ्या मनिषा पारेख यांनी सांगितलं की, त्यांच्याविरोधात खोटे आरोप लावण्यात आले आहेत. पार्टीने मला पालिका निवडणुकीत शेवटच्या क्षणाला तिकीट दिलं होतं. यावेळी प्रमाणपत्रात चुकीचं वय लिहिलं गेलं. माझ वय 34 असून मात्र प्रमाणपत्रात माझं वय चुकून 42 लिहिण्यात आलं आहे.

जाहिरात
03
News18 Lokmat

त्या पुढे म्हणाल्या की, निवडणुकीच्या कार्डावरही चुकीची तारीख लिहिण्यात आली होती. ज्याच्या आधारावर प्रमाणपत्रात चुकीचं वय लिहिण्यात आलं. मात्र जन्माचं वर्ष 1987 आहे.

जाहिरात
04
News18 Lokmat

काही दिवसांपूर्वी युवा काँग्रेसच्या एका बैठकीत वयावरुन युवा काँग्रेसच्या नेत्यांमध्ये मारहाण झाली होती. दिल्ली राष्ट्रीय युवा काँग्रेसने युवा काँग्रेससाठी 18 ते 35 वर्षांची मर्यादा लागू केली होती. मात्र यंदा 36 वय ठरविण्यात आलं आहे. कारण यंदा कोरोनामुळे निवडणुकांना उशीर झाला आहे. निवडणुकीपूर्वीच उमेदवाराच्या वयावरुन सध्या वाद सुरू झाला आहे.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 04

    या महिलेचं वय ठरलं काँग्रेसमधील वादाचं कारणं; काय आहे प्रकरण?

    गुजरात युवा काँग्रेस निवडणुकीत एका महिला उमेदवाराच्या वयामुळे मोठा वाद सुरू झाला आहे. काँग्रेस गुजरात युवा काँग्रेसच्या अध्यक्षांसह अन्य पदांसाठी अंतर्गत निवडणुका घेण्यात येणार आहेत. यूथ काँग्रेस निवडणुकीच्या अध्यक्षपदासाठी 10 उमेदवार मैदानात आहेत. मात्र महिला उमेदवार मनिषा पारिख यांच्या जन्मदिनांकावरुन वाद सुरू झाला आहे. युवा काँग्रेससाठी वयाची मर्यादात 18 ते 36 पर्यंत आहे. मात्र मनिषा पारिखच्या स्थानिक नोंदणीत तिचं वय 42 वर्षे दाखविलं आहे. यामुळे वयाच्या नियमांचं उल्लंघन प्रकरणात यावर वाद सुरू आहे.

    MORE
    GALLERIES

  • 02 04

    या महिलेचं वय ठरलं काँग्रेसमधील वादाचं कारणं; काय आहे प्रकरण?

    युवा काँग्रेस अध्यक्ष पदासाठी निवडणूक लढाणाऱ्या मनिषा पारेख यांनी सांगितलं की, त्यांच्याविरोधात खोटे आरोप लावण्यात आले आहेत. पार्टीने मला पालिका निवडणुकीत शेवटच्या क्षणाला तिकीट दिलं होतं. यावेळी प्रमाणपत्रात चुकीचं वय लिहिलं गेलं. माझ वय 34 असून मात्र प्रमाणपत्रात माझं वय चुकून 42 लिहिण्यात आलं आहे.

    MORE
    GALLERIES

  • 03 04

    या महिलेचं वय ठरलं काँग्रेसमधील वादाचं कारणं; काय आहे प्रकरण?

    त्या पुढे म्हणाल्या की, निवडणुकीच्या कार्डावरही चुकीची तारीख लिहिण्यात आली होती. ज्याच्या आधारावर प्रमाणपत्रात चुकीचं वय लिहिण्यात आलं. मात्र जन्माचं वर्ष 1987 आहे.

    MORE
    GALLERIES

  • 04 04