जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / देश / टॉयलेट पिकवाल्या गीता यथार्थ नक्की कोण आहेत आणि Bathroompic कॉन्ट्रव्हर्सी नेमकी काय आहे?

टॉयलेट पिकवाल्या गीता यथार्थ नक्की कोण आहेत आणि Bathroompic कॉन्ट्रव्हर्सी नेमकी काय आहे?

#Bathroompic Who is Geeeta Yatharthगीता यथार्थ यांचा टॉयलेटमधला फोटो चांगलाच वादग्रस्त ठरतो आहे. मात्र त्यानिमित्तानं सिंगल मदर्स आणि स्त्रियांवरच्या जबाबदाऱ्यांची चर्चा होताना दिसते आहे.

01
News18 Lokmat

गीता यथार्थ यांनी ३ फेब्रुवारी रोजी आपला टॉयलेटमध्ये बसून दरवाजा अर्धा उघडा ठेवलेला फोटो असत केला. त्यांचा लहान मुलानं हा फोटो काढला आहे.फोटोसोबत एक पोस्ट लिहून त्यांनी सांगितलं, की माझ्यासारख्या एकल आईचं आयुष्य हे असं असतं, जिला टॉयलेटमध्येही गरजेचं खासगीपण मिळत नाही.

जाहिरात
02
News18 Lokmat

गीता यांची ही पोस्ट काही मिनिटांतच व्हायरल झाली. लोकांनी ती शेअर करत त्यावर विविध प्रकारच्या बऱ्यावाईट कमेंट्सही केल्याचं दिसतं.

जाहिरात
03
News18 Lokmat

ट्रोल होऊ लागल्यानंतर त्यांनी अजून दोन दीर्घ पोस्ट्स लिहीत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सगळ्या पोस्ट्सवर bathroompic असा हॅशटॅग वापरला आहे.

जाहिरात
04
News18 Lokmat

अनेकांनी या मुद्द्याकडे लक्ष वेधल्याबद्दल गीता यांच्या समर्थनात पोस्ट लिहिल्या आहेत. यात हिंदीतील अनेक लेखक, पत्रकार सहभागी आहेत.

जाहिरात
05
News18 Lokmat

मातृत्व निभावताना होणारे त्रास, समानतेचा अभाव असल्यानं स्त्रीलाच बहुतांशवेळा पालकत्वाचं ओझं वहावं लागणं या मुद्द्यांची चर्चा यानिमित्तानं होत असल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं आहे.

जाहिरात
06
News18 Lokmat

फोटोवर कालपासून गीता यांचं अनेकांनी अभिनंदन केलं. मात्र या फोटोला असभ्य आणि अश्लील ठरवत गीता यांना विखारीपणे ट्रोलसुद्धा केलं जात आहे.

जाहिरात
07
News18 Lokmat

गीता या भारतीय माहिती आणि प्रसारण खात्यात उच्चपदस्थ अधिकारी आहेत. आजवर त्यांनी सातत्यानं हिंदी माध्यमांमध्ये विविध सामाजिक-सांस्कृतिक मुद्द्यांवर लिहून लोकांचं लक्ष वेधलं आहे. सोशल मीडियावरही त्या विविध मुद्द्यांवर तार्किकपणे आपली मतं मांडत असतात. हाथरसमध्ये नुकत्याच एका मुलीच्या छेडछाडीनंतर तिच्या वडिलांना गोळ्या घालून ठार मारल्याची घटना घडली. यावर त्यांनी ताजी पोस्ट लिहिली आहे.

जाहिरात
08
News18 Lokmat

विदेशातही आजवर अनेक महिलांनी असेच फोटो पोस्ट करत व्यथा मांडली आहे. त्याचे फोटोही गीता यांनी एका पोस्टमध्ये टाकले आहेत.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 08

    टॉयलेट पिकवाल्या गीता यथार्थ नक्की कोण आहेत आणि Bathroompic कॉन्ट्रव्हर्सी नेमकी काय आहे?

    गीता यथार्थ यांनी ३ फेब्रुवारी रोजी आपला टॉयलेटमध्ये बसून दरवाजा अर्धा उघडा ठेवलेला फोटो असत केला. त्यांचा लहान मुलानं हा फोटो काढला आहे.फोटोसोबत एक पोस्ट लिहून त्यांनी सांगितलं, की माझ्यासारख्या एकल आईचं आयुष्य हे असं असतं, जिला टॉयलेटमध्येही गरजेचं खासगीपण मिळत नाही.

    MORE
    GALLERIES

  • 02 08

    टॉयलेट पिकवाल्या गीता यथार्थ नक्की कोण आहेत आणि Bathroompic कॉन्ट्रव्हर्सी नेमकी काय आहे?

    गीता यांची ही पोस्ट काही मिनिटांतच व्हायरल झाली. लोकांनी ती शेअर करत त्यावर विविध प्रकारच्या बऱ्यावाईट कमेंट्सही केल्याचं दिसतं.

    MORE
    GALLERIES

  • 03 08

    टॉयलेट पिकवाल्या गीता यथार्थ नक्की कोण आहेत आणि Bathroompic कॉन्ट्रव्हर्सी नेमकी काय आहे?

    ट्रोल होऊ लागल्यानंतर त्यांनी अजून दोन दीर्घ पोस्ट्स लिहीत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सगळ्या पोस्ट्सवर bathroompic असा हॅशटॅग वापरला आहे.

    MORE
    GALLERIES

  • 04 08

    टॉयलेट पिकवाल्या गीता यथार्थ नक्की कोण आहेत आणि Bathroompic कॉन्ट्रव्हर्सी नेमकी काय आहे?

    अनेकांनी या मुद्द्याकडे लक्ष वेधल्याबद्दल गीता यांच्या समर्थनात पोस्ट लिहिल्या आहेत. यात हिंदीतील अनेक लेखक, पत्रकार सहभागी आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 05 08

    टॉयलेट पिकवाल्या गीता यथार्थ नक्की कोण आहेत आणि Bathroompic कॉन्ट्रव्हर्सी नेमकी काय आहे?

    मातृत्व निभावताना होणारे त्रास, समानतेचा अभाव असल्यानं स्त्रीलाच बहुतांशवेळा पालकत्वाचं ओझं वहावं लागणं या मुद्द्यांची चर्चा यानिमित्तानं होत असल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं आहे.

    MORE
    GALLERIES

  • 06 08

    टॉयलेट पिकवाल्या गीता यथार्थ नक्की कोण आहेत आणि Bathroompic कॉन्ट्रव्हर्सी नेमकी काय आहे?

    फोटोवर कालपासून गीता यांचं अनेकांनी अभिनंदन केलं. मात्र या फोटोला असभ्य आणि अश्लील ठरवत गीता यांना विखारीपणे ट्रोलसुद्धा केलं जात आहे.

    MORE
    GALLERIES

  • 07 08

    टॉयलेट पिकवाल्या गीता यथार्थ नक्की कोण आहेत आणि Bathroompic कॉन्ट्रव्हर्सी नेमकी काय आहे?

    गीता या भारतीय माहिती आणि प्रसारण खात्यात उच्चपदस्थ अधिकारी आहेत. आजवर त्यांनी सातत्यानं हिंदी माध्यमांमध्ये विविध सामाजिक-सांस्कृतिक मुद्द्यांवर लिहून लोकांचं लक्ष वेधलं आहे. सोशल मीडियावरही त्या विविध मुद्द्यांवर तार्किकपणे आपली मतं मांडत असतात. हाथरसमध्ये नुकत्याच एका मुलीच्या छेडछाडीनंतर तिच्या वडिलांना गोळ्या घालून ठार मारल्याची घटना घडली. यावर त्यांनी ताजी पोस्ट लिहिली आहे.

    MORE
    GALLERIES

  • 08 08