• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: आरोग्य विभागाच्या इमारतीत भीषण आग, 60 जण अडकल्याची भीती
  • VIDEO: आरोग्य विभागाच्या इमारतीत भीषण आग, 60 जण अडकल्याची भीती

    News18 Lokmat | Published On: Jul 5, 2019 04:37 PM IST | Updated On: Jul 5, 2019 04:37 PM IST

    नवी दिल्ली, 5 जुलै: आरोग्य विभागाच्या इमारतीत भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या 22 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. इमारतीत साधारण 60 कर्मचारी अडकल्याची भीती व्यक्त केली जाते आहे. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्य़ाचे प्रयत्न सुरू आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी