जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / देश / चीन सीमेवर पुन्हा वातावरण तापलं, लष्कर प्रमुख गेले थेट लडाखमधल्या सीमेवर

चीन सीमेवर पुन्हा वातावरण तापलं, लष्कर प्रमुख गेले थेट लडाखमधल्या सीमेवर

चीन काय करू शकतो याचा अंदाज घेत भारताने सर्व तयारी सुरु केल्याचं सरकारी सूत्रांनी सांगितलं आहे.

01
News18 Lokmat

चीनला लागून असलेल्या सीमेवर पुन्हा वातावरण तापलं आहे. काही दिवसांपूर्वीच भारताने चिनी सैन्याच्या घुसखोरीचा डाव उधळून लावला होता.

जाहिरात
02
News18 Lokmat

सीमेवर चीनचा धोका लक्षात घेऊन भारतीय लष्करानेही जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्याचा आढावा घेण्यासाठी लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांनी लडाखचा दौरा करून लष्कराच्या तयारीचा आढाव घेतला.

जाहिरात
03
News18 Lokmat

त्यांनी सैन्य अधिकाऱ्यांची चर्चा केली आणि प्रत्येक्ष सीमेवर तैनात असलेल्या जवानांची भेट घेत त्यांचं मनोधैर्य वाढवलं.

जाहिरात
04
News18 Lokmat

तिकडे चिनी सैनिकांच्या हालचालीही वाढल्याचं दिसून आलं आहे. दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये चर्चेच्या फेऱ्या सुरु आहेत मात्र चीनच्या उचापती थांबलेल्या नाहीत.

जाहिरात
05
News18 Lokmat

गेल्या काही महिन्यांपासून भारत चीन सीमेवर तणाव असून चीनचे घुसखोरीचे प्रयत्न भारताने हाणून पाडले आहेत.

जाहिरात
06
News18 Lokmat

भारतासोबतच शेजारच्या अनेक देशांमध्ये चीनने सीमेवरचा वाद उकरून काढून आगळीक निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.

जाहिरात
07
News18 Lokmat

चीन काय करू शकतो याचा अंदाज घेत भारताने सर्व तयारी सुरु केल्याचं सरकारी सूत्रांनी सांगितलं आहे.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 07

    चीन सीमेवर पुन्हा वातावरण तापलं, लष्कर प्रमुख गेले थेट लडाखमधल्या सीमेवर

    चीनला लागून असलेल्या सीमेवर पुन्हा वातावरण तापलं आहे. काही दिवसांपूर्वीच भारताने चिनी सैन्याच्या घुसखोरीचा डाव उधळून लावला होता.

    MORE
    GALLERIES

  • 02 07

    चीन सीमेवर पुन्हा वातावरण तापलं, लष्कर प्रमुख गेले थेट लडाखमधल्या सीमेवर

    सीमेवर चीनचा धोका लक्षात घेऊन भारतीय लष्करानेही जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्याचा आढावा घेण्यासाठी लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांनी लडाखचा दौरा करून लष्कराच्या तयारीचा आढाव घेतला.

    MORE
    GALLERIES

  • 03 07

    चीन सीमेवर पुन्हा वातावरण तापलं, लष्कर प्रमुख गेले थेट लडाखमधल्या सीमेवर

    त्यांनी सैन्य अधिकाऱ्यांची चर्चा केली आणि प्रत्येक्ष सीमेवर तैनात असलेल्या जवानांची भेट घेत त्यांचं मनोधैर्य वाढवलं.

    MORE
    GALLERIES

  • 04 07

    चीन सीमेवर पुन्हा वातावरण तापलं, लष्कर प्रमुख गेले थेट लडाखमधल्या सीमेवर

    तिकडे चिनी सैनिकांच्या हालचालीही वाढल्याचं दिसून आलं आहे. दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये चर्चेच्या फेऱ्या सुरु आहेत मात्र चीनच्या उचापती थांबलेल्या नाहीत.

    MORE
    GALLERIES

  • 05 07

    चीन सीमेवर पुन्हा वातावरण तापलं, लष्कर प्रमुख गेले थेट लडाखमधल्या सीमेवर

    गेल्या काही महिन्यांपासून भारत चीन सीमेवर तणाव असून चीनचे घुसखोरीचे प्रयत्न भारताने हाणून पाडले आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 06 07

    चीन सीमेवर पुन्हा वातावरण तापलं, लष्कर प्रमुख गेले थेट लडाखमधल्या सीमेवर

    भारतासोबतच शेजारच्या अनेक देशांमध्ये चीनने सीमेवरचा वाद उकरून काढून आगळीक निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.

    MORE
    GALLERIES

  • 07 07